श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ साधिकेच्या स्वप्नात येऊन मार्गदर्शन करत असल्याच्या संदर्भात तिला आलेल्या अनुभूती
अन्य वेळी मला पडलेले स्वप्न माझ्या लक्षात रहात नाही; मात्र सद्गुरु गाडगीळकाका आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला स्वप्नात सांगितलेले आठवते अन् त्याचा परिणाम टिकून रहातो. त्यांचे बोलणे आठवल्यावर माझी भावजागृती होते.