सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हाताच्या बोटांतून प्रक्षेपित होणार्या आकाशतत्त्वाची नादाच्या स्वरूपात अनुभूती घेणे आणि तशीच अनुभूती स्वतःच्या बोटांच्या संदर्भातही घेणे
मला खोलीतील नाद आणखी स्पष्ट ऐकायला आला. त्या वेळी मला पुष्कळ शांत वाटले आणि माझे ध्यान लागल्यासारखे झाले, तसेच ‘त्याच स्थितीत रहावे’, असेही मला वाटले.