‘कर्तेपणा कसा घालवायचा ?’, याविषयी संतांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यावर साधिकेने केलेले चिंतन
‘गुरुदेवा, माझ्यातील कर्तेपणा केवळ आपल्याच कृपेने नष्ट होऊ शकतो. माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचा नाश केवळ आपल्या अन् संतांच्या कृपेने नष्ट होऊ शकतो.
‘गुरुदेवा, माझ्यातील कर्तेपणा केवळ आपल्याच कृपेने नष्ट होऊ शकतो. माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचा नाश केवळ आपल्या अन् संतांच्या कृपेने नष्ट होऊ शकतो.
‘आश्रम म्हणजे साक्षात् चैतन्याचा गोळाच आहे’, असे मला वाटत होते. ‘आपण काय पुण्य केले; म्हणून आपण आश्रमात आलो ?’, असा विचार होऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
सूत्रसंचालन करण्याची सेवा करतांना आनंदाची अनुभूती येऊन ‘आयत्या वेळी येणारे अडचणींचे प्रसंग स्थिर राहून सकारात्मकतेने कसे सोडवता येतील ?’, हे शिकायला मिळणे….
‘२८ ते ३०.६.२०१९ या कालावधीत सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे पुणे येथे वास्तव्याला होते. त्यावेळी साधाकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती इथे देत आहोत.
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे पुष्कळ दिवसांनी आश्रमात आल्यामुळे त्यांना भेटण्याची इच्छा होणे आणि ते पू. सौरभ जोशी यांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या खोलीत आल्यावर त्यांची भेट होणे
धर्मपरंपरेने जे बंधन घातले आहे, त्यानुसार आपल्याला कार्य करायला हवे; मात्र लोकांना आकर्षित करण्यासाठी आपण जे अनावश्यक धारण करत आहे, ते धर्माचे विडंबन आहे, हे समजायला हवे.