बंगाल : भाजपचे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर आक्रमण

बंगालमधील स्थिती गेली काही वर्षे अशीच असतांना ती सुधारण्यासाठी ठोस निर्णय न घेणारे जनताद्रोहीच होत !

अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे मुलांच्या खेळातील भांडणातून धर्मांधांनी घडवली दंगल !

धर्मांध दंगल करण्यासाठी निमित्तच कसे शोधत आहेत, हेच यातून लक्षात येते. ‘सरकार दंगली घडवण्यासाठी फूस लावत आहे’, असे आरोप करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

मणीपूरमध्ये भाजपच्या महिला आमदाराच्या घरावर अज्ञातांनी बाँब फेकला !

गेल्या एक मासापासून चालू असलेला हिंसाचार रोखता न येणे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !

कोल्हापुरात औरंगजेबाचा ‘स्टेटस’ कुणी सिद्ध केला ? याचे अन्वेषण होणार ! – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

‘ही दंगल घडवण्याच्या मागे शहराबाहेरील कुणाचा हात आहे का ?’, याचेही अन्वेषण होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकारांना दिली.

मणीपूरमध्ये आतापर्यंत ९०० शस्त्रे जप्त

जप्त करण्यात आलेली बहुतांश शस्त्रे ही स्वयंचलित आहेत. त्यासह काही मोर्टार, तसेच हँड ग्रेनेडही जप्त करण्यात आले आहेत.

(म्हणे) ‘काहीही करून शासनाला महाराष्ट्रात दंगली हव्या आहेत !’ – आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस

औरंगजेबाचे समर्थन करणार्‍यांविषयी काही न बोलता सरकारवर गरळओक करणारे मुसलमानधार्जिणे आव्हाड !

(म्‍हणे) ‘शासनाला महाराष्‍ट्रात दंगली हव्‍या आहेत !’ – आमदार जितेंद्र आव्‍हाड, राष्‍ट्रवादी काँग्रेस

मी ३ मासांपूर्वी बोललो होतो. महाराष्‍ट्रात वारंवार दंगली घडवल्‍या जातील. जे चांगले चालले आहे, त्‍यात वातावरण बिघडवण्‍याचे काम केले जाईल. शासनाला काहीही करून दंगली हव्‍या आहेत, अशी प्रतिक्रिया राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांनी प्रसिद्धीमाध्‍यमांच्‍या प्रतिनिधींशी व्‍यक्‍त केली.

मणीपूर राज्यातील हिंसाचाराची सीबीआय आणि न्यायालयीन चौकशी होणार ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

ते मणीपूरच्या ४ दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील स्थितीची माहिती घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत वरील घोषणा केली.

छत्रपती संभाजीनगर येथे मशिदीसमोर डीजे वाजवल्‍याने धर्मांधांची मिरवणुकीवर दगडफेक !

शेलगाव येथे नवरदेवाच्‍या मिरवणुकीत मशिदीसमोर डीजे वाजवण्‍याच्‍या कारणावरून झालेल्‍या वाद झाला. त्‍यानंतर धर्मांधांनी थेट चाकूने आक्रमण केले आणि मिरवणुकीवर दगडफेकही केली.

गोधरा हत्याकांडावरील ‘गोधरा : अपघात कि षड्यंत्र’ या चित्रपटाचे संक्षिप्त विज्ञापन (टीझर) प्रदर्शित !

या चित्रपटाचे दिग्दर्शन एम्.के. शिवाक्ष यांनी केले आहे.