मणीपूरमध्ये प्रतिबंधित संघटनेच्या १२ जणांची जमावाच्या दबावामुळे करावी लागली सुटका !

मणीपूरमध्ये आतापर्यंत १२० लोक ठार, तर ३ सहस्रांहून अधिक लोक घायाळ

हिंसाचार थांबवा, अन्यथा परिणामांना सामोरे जा !

मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी पुढे म्हटले की, मी सशस्त्र मेईतेई लोकांना आवाहन करतो की, त्यांनी कुणावरही आक्रमण करू नये आणि शांतता राखावी, तरच राज्यात परिस्थिती पूर्ववत् होईल.

प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून मजारीचे दर्शन घेतले !

मजारीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर एका वृत्तवाहिनाच्या प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले की, या भेटीमुळे शिवसेनेची कोंडी होणार नाही. औरंगजेब ५० वर्षे राज्य करून गेला. ते तुम्ही पुसणार आहात का ?

असे हिंसाचार रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

जुनागड (गुजरात) येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या दर्ग्याच्या विरोधात महापालिकेने नोटीस बजावल्याने ३०० हून अधिक धर्मांध मुसलमानांनी प्रचंड हिंसाचार केला. यात एकाचा मृत्यू झाला, तर पोलिसांसह अनेक जण घायाळ झाले. 

जुनागड (गुजरात) येथे अनधिकृत दर्गा पाडण्याची नोटीस दिल्यावर धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार !

अनधिकृत बांधकाम करून वर शिरजोरी करणार्‍यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, हेच यातून लक्षात येते ! अनधिकृत बांधकाम करण्यात येत असतांनाच कारवाई का करण्यात आली नाही, याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे !

कुकी ख्रिस्त्यांनी मणीपूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री राजकुमार रंजन यांचे घर पेटवले !

गेल्या १ मासापासून चालू असलेला ख्रिस्त्यांचा हिंसाचार हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतो !

(म्‍हणे) ‘औरंगजेबाचा ‘राज्‍याभिषेक सोहळा’ साजरा करा !’

औरंगजेब आणि टिपू सुलतान यांच्‍याविषयी सातत्‍याने पोस्‍ट टाकून महाराष्‍ट्रात दंगली पेटवण्‍याचे मोठे षड्‌यंत्र चालू नाही ना, याची पोलीस आणि प्रशासन यांनी चौकशी करावी. संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्‍यक !

तृणमूल काँग्रेसच्या २ गटांनी १०० ठिकाणी एकमेकांवर बाँब फेकले !

एकमेकांवर बाँब फेकून हिंसाचार करणारा पक्ष एका राज्यात सत्तेत असणे, हा लोकशाहीला लागलेला कलंक ! स्वतःला लोकशाहीचे पाईक समजणारे आता तृणमूल काँग्रेस करत असलेल्या या हिंसाचाराविषयी काही बोलत का नाहीत ?

मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९ जणांचा मृत्यू !

कुकी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !