धर्मांधतेचे भयाण वास्‍तव

छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात रामनवमीच्‍या पूर्वसंध्‍येला २९ मार्च २०२३ या दिवशी रात्री अनुमाने १२ ते पहाटे ३ पर्यंत भीषण दंगल झाली. मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ झाली. या भागात असलेल्‍या श्रीराम मंदिरावर आक्रमण केले गेले. दंगलीचा एकूण आढावा या लेखात घेतला आहे.

… तरच धार्मिक दंगली थांबतील !

अकोला येथे दंगलसदृश परिस्थितीमुळे अद्याप तणावपूर्ण शांतता आहे. समाजमाध्यमांवरील पोस्टवरून १३ मेच्या मध्यरात्री हरिपेठ भागात या वादाला प्रारंभ झाला. या दंगलीमुळे एकाला प्राण गमवावा लागला, तर १० जण घायाळ झाले. यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे.

अकोला येथे आक्षेपार्ह पोस्टवरून धर्मांधांकडून दंगल : १ जण ठार

धर्मांधांच्या श्रद्धास्थानांचा कुणी अवमान केला की, ते थेट कायदा हातात घेतात आणि हिंसाचार करतात, तसेच अवमान करणार्‍याचा शिरच्छेदही करतात, हे लक्षात घ्या !

पाकिस्तानातील हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू !

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेचे प्रकरण
देशभरात हिंसाचार चालूच !
देशभरातील खासगी शाळा बंद !

मणीपूर येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना विशेष विमानाद्वारे महाराष्ट्रात आणणार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ मे या दिवशी हिंसाचारात अडकलेल्या काही विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

किराडपुरा दंगल एम्.आय.एम् आणि भाजपनेच घडवली ! – नसीम खान, नेते, काँग्रेस

एम्.आय.एम्. आणि भाजप यांनी राजकीय स्वार्थासाठीच किराडपुरा दंगल घडवली, असा आरोप माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी नुकताच पत्रकार परिषदेत केला.

अकोट फैल दंगलप्रकरणी ७० दंगलखोरांविरुद्ध गुन्हे नोंद !

जिल्ह्यातील अकोट फैल येथे २ मेच्या रात्री पूर्ववैमनस्यातून २ गटांत दंगल उसळली होती. त्या वेळी झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांची हानी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी दंगलखोरांची धरपकड चालू केली होती.

मणीपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सैन्य तैनात !

मैती समाजाच्या संदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थानिक आदिवासींकडून होत आहे विरोध !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसकडून पोलिसांत तक्रार !

‘काँग्रेस पक्ष निवडून आल्यास संपूर्ण कर्नाटकमध्ये दंगली उसळतील’, असे केले होते विधान !

हिंसाचारांची चौकशी एन्.आय.ए.कडे सोपवण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश !

बंगालमध्ये रामनवमीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचे प्रकरण