पोलीस भरतीत आर्थिकदृष्ट्या मागासांसाठीच्या आरक्षणात बीड जिल्ह्यातून मुसलमानांचीच भरती
ओ.बी.सी. आणि मराठा समाज यांच्यात भांडणे लावून तिसर्याच समाजाला लाभ देण्याचा प्रयत्न कोण करत असेल, तर आपण गप्प बसणार नाही, अशी चेतावणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.