जालना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे, तरी ते सगेसोयरेचे आरक्षण का देत नाहीत ? स्वत:विषयी गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप फडणवीस करत आहेत; मात्र तो आरोप चुकीचा आहे. मराठा समाजाचे आरक्षण हे देवेंद्र फडणवीस यांनीच रोखले आहे, तसे नसते, तर सगेसोयरेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते, अशी टीका मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी १९ ऑगस्ट या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केली.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > फडणवीस सगेसोयरेचे आरक्षण का देत नाहीत ? – मनोज जरांगे पाटील
फडणवीस सगेसोयरेचे आरक्षण का देत नाहीत ? – मनोज जरांगे पाटील
नूतन लेख
- सिंधुदुर्गातील ४ रेल्वेस्थानकांच्या परिसराचे सुशोभिकरण; मात्र फलाटावर असुविधा !
- महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून मोठ्या संख्येने मुसलमान गोव्यात शक्तीप्रदर्शनसाठी गोव्यात आल्याचा संशय !
- गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसीला दाद न देता हणजूण येथे अनेक नाईट क्लब चालूच !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : रायगडावर जाणार्या पर्यटकांचा अपघात !; चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील १ ठार !
- ठाणे येथील वृद्धेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
- पुणे येथे मित्राच्या पत्नीला धमकी देणारी महिला पोलीस निलंबित !