नागपूर – मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची राजकीय भाषा मराठा समाजाला आवडत नाही. त्यांनी मराठा आरक्षणावर बोलणे हिताचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांनी १४ ऑगस्ट या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.