‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील धर्मांधाला जामीन देण्यास मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचा नकार !
मध्यप्रदेश सरकारने ‘धर्मांतर प्रतिबंधक कायदा’ कार्यवाहीत आणलेला आहे. हे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने धर्मांधाचा जामीन अर्ज नाकारला.
मध्यप्रदेश सरकारने ‘धर्मांतर प्रतिबंधक कायदा’ कार्यवाहीत आणलेला आहे. हे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने धर्मांधाचा जामीन अर्ज नाकारला.
देशातील ख्रिस्ती मिशनर्यांच्या प्रत्येक कथित सामाजिक आणि शैक्षणिक कामांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे, हेच यावरून लक्षात येते !
हे दोघे बळजोरीने धर्मांतर करून गोव्यातील शांती बिघडवत असल्याने पोलिसांनी ही शिफारस केली आहे.
धर्मांतरविरोधी कायदा गोव्यात नसल्याने ‘बिलिव्हर्स’चे पास्टर डॉम्निक यांना धर्मांतर प्रकरणी तक्रार झाल्यावर वारंवार अटक करावी लागत आहे. यासाठी देशातील इतर राज्यांप्रमाणे गोव्यातही धर्मांतरविरोधी कायदा करावा.
‘बिलिव्हर्स’च्या ‘फाईव्ह पिलर्स’ चर्चचा पास्टर डॉम्निक डिसोझा याला म्हापसा पोलिसांनी धर्मांतर करणे आणि काळी जादू करणे यांप्रकरणी अटक केली. अशाच प्रकरणामध्ये त्याला यापूर्वी २ वेळा अटक झालेली आहे.
धर्मांतराचे वाढते प्रकार पहाता धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करणे आवश्यक आहे ! यासह हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !
हिंदूंचे मोठ्या प्रमाणात होणारे धर्मांतर ही छत्तीसगडमधील हिंदुत्वासमोरची मोठी समस्या आहे. सरकारी अधिकार्यांमध्येही ख्रिस्ती मिशनर्यांचा सुळसुळाट झाला आहे.
या प्रार्थनेला ज्या महिला आल्या होत्या, त्यांना कपाळावरील टिकली किंवा कुंकू काढायला लावले होते. ही प्रार्थना घेण्यासाठी कोल्हापूर येथील मूळ रहिवासी जनार्दन गायकवाड हे पास्टर (पाद्री) आले होते.
जेव्हा ८० कोटी हिंदूंचा आवाज एकमुखी घुमेल, तेव्हा तो आवाज ऐकण्याव्यतिरिक्त कुणापुढेही अन्य पर्याय नसेल आणि त्याला कुणीही विरोधही करू शकणार नाही.
बरेली (उत्तरप्रदेश) येथील घटना !