धर्मांतराची समस्या रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना विदेशातून मिळणारा पैसा रोखायला हवा !
ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी २३ सहस्र १३७ स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांना १५ सहस्र २०९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते.
ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी २३ सहस्र १३७ स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांना १५ सहस्र २०९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते.
अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ?
ख्रिस्ती मिशनर्यांच्या समूहाने ‘येशू सर्वांचे भले करतो, हिंदूचे देव पाण्यात टाकले की बुडून जातात, जो स्वतः बुडतो तो इतर भक्तांना काय वाचवणार ?’, अशी विधाने करत परिसरातील गरीब हिंदु कुटुंबांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला.
‘भारतातील मुसलमान संकटात आहेत’, अशी आरोळी ठोकून भारताची प्रतिमा मलीन करू पहाणारी पाश्चात्त्य प्रसारमाध्यमे आता गप्प का ?
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी असा त्याग करणार्यांमुळेच देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्याखेरीज रहाणार नाही !
पास्टर डॉम्निक आणि त्याची पत्नी जोआन यांनी याचिका मागे घेतल्याने त्यांच्या हद्दपारीची प्रक्रिया तडीस नेण्याचा मार्ग आता सुकर !
हिंदूंचे धर्मांतर करणार्यांना वाचवण्यासाठी पोलीस जाणीवपूर्वक असा निष्काळजीपणा करतात, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? असे पोलीस हिंदूंवर मर्दुमकी गाजवून त्यांची मुस्कटदाबी करतात, हे लक्षात घ्या !
ही माहिती ‘साऊथ एशिया डायजेस्ट’ या ट्विटर खात्याने ट्वीट करून दिली आहे. पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू !
पीडित महिलेला २ वर्षांचा मुलगा आहे. पीडित महिलेचे पती मनीष गुप्ता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनिस खान याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
मध्यप्रदेश सरकारने ‘धर्मांतर प्रतिबंधक कायदा’ कार्यवाहीत आणलेला आहे. हे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने धर्मांधाचा जामीन अर्ज नाकारला.