
‘ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी २३ सहस्र १३७ स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांना १५ सहस्र २०९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते. विदेशातून हा पैसा उपलब्ध होतो. या स्वयंसेवी संस्था यातील १० टक्के रक्कम स्वतःसाठी तर ९० टक्के रक्कम चर्चसाठी वापरतात. धर्मांतराची समस्या रोखायची असेल, तर केंद्र सरकारने अशा संस्थांना विदेशातून मिळणारे अर्थसाहाय्य तात्काळ खंडित करायला हवे.’
– डॉ. नील माधव दास, संस्थापक अध्यक्ष, तरुण हिंदू, झारखंड.
कुटुंब हा भूतलावरील स्वर्ग होण्यासाठी परस्परांशी सौहार्दपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध असावेत !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
इस्लाम स्वीकारल्यास आपोआप ‘मागासवर्गीय मुसलमान’ दर्जा मिळू शकत नाही ! : Madras High Court
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
हिंदु धर्मच युरोपला वाचवू शकेल !
भारतीय संस्कृती धर्मसत्तावादी !