पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू !
लाहोर (पाकिस्तान) – सिंध प्रांतातील लरकाना येथील नाझिया नावाच्या एका अल्पवयीन हिंदु मुलीचे बाबर आली याने अपहरण करून तिचे इस्लाममध्ये धर्मांतर केले.
A minor Hindu girl, Nazia, daughter of Baadal Bheel, has been abducted and forcefully converted to Islam by Babar Ali in Larkana, Sindh, Pakistan. pic.twitter.com/JI065lHt1a
— South Asian Digest (@SADigestOnline) January 15, 2024
ही माहिती ‘साऊथ एशिया डायजेस्ट’ या ट्विटर खात्याने ट्वीट करून दिली आहे.
Just another day in Pakistan.
Good morning @UNHumanRights https://t.co/bqcx58D9Ms
— Danish Kaneria (@DanishKaneria61) January 16, 2024
यावर पाकिस्तानचे प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनीही या प्रकरणाला वाचा फोडली आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाला उद्देशून म्हटले की, पाकिस्तानमध्ये असे सातत्याने घडत आहे.