केवळ ‘गोभक्त’ नको तर गोहत्या थांबवण्यासाठी गोभक्तांनी कृतीशील झाले पाहिजे ! – साध्वी प्रीतीसुधाजी महाराज
एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते असूनही गाय कापली जाते याचे दु:ख वाटते. आपण त्यांच्या विरोधात काही करत नाही म्हणून त्यांची हिंमत वाढते. केवळ ‘गोभक्त’ संबोधून घेऊ नका. आपल्याला संख्या नको आहे. गाय वाचली पाहिजे.