Hindu Jagran Vedike’: हिंदु मुलींच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणार्या सरकारी अधिकार्याला अटक करा !
पुजारी यांच्याविरुद्ध बेल्लारे पोलिसांनी आधीच गुन्हा नोंदवला आहे; मात्र त्यांच्याविरुद्ध किरकोळ कलमे लावल्याचा हिंदु संघटनांचा आरोप आहे.
पुजारी यांच्याविरुद्ध बेल्लारे पोलिसांनी आधीच गुन्हा नोंदवला आहे; मात्र त्यांच्याविरुद्ध किरकोळ कलमे लावल्याचा हिंदु संघटनांचा आरोप आहे.
हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणार्यांविरुद्ध तत्परतेने कृती करणार्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचे अभिनंदन ! असे धर्मप्रेमी हीच सनातन धर्माची खरी शक्ती आहे !
मार्टिन यांनी ही पोस्ट एका दूसर्या पोस्टला रिपोस्ट करत लिहिली होती. हिंदु संघटनांनी मार्टिन यांच्या पोस्टचा विरोध केला आहे, तर काँग्रेसने पोस्टचे समर्थन केले आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेश नाही, तर भारतात अन् तेही उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांना धर्मांध मुसलमान असे धाडस करू शकतात, यावरून धर्मांध किती उद्दाम आहेत ?
‘संघे शक्ति कलौ:युगे’नुसार हिंदू संघटित झाले आणि संघटनाची दिशा योग्य असेल, तर काय होऊ शकते?, हे यावरून लक्षात येते.
‘एअर इंडियाची मुसलमान अधिकारी मेहजबीन यांनी मी पूजा केल्यानंतर कपाळावर टिळा लावण्यापासून रोखले’, असा आरोप चंचल त्यागी यांनी केला आहे.
या बैठकीला हिंदु संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहिल्यावरून विरोधी पक्षाने याला आक्षेप घेतल्याने हा गदारोळ झाला. यानंतर विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.
हिंदूंनी प्रभु श्रीरामांचा इतिहास विसरावा, यासाठी रचण्यात येत असलेले षड्यंत्र म्हणजेच एकीकडे रावणाचे उदात्तीकरण चालू आहे आणि दुसरीकडे ‘श्रीराम काल्पनिक आहेत’, असे म्हणत त्याचे अस्तित्व नाकारले जात आहे.
हिंदुद्वेष नसानसांत भिनलेल्या बीबीसीच्या विरुद्ध दंड थोपटणे काळाची आत्यंतिक आवश्यकता आहे. यासाठी ही ‘डॉक्युमेंट्री’ एक महत्त्वाचे पाऊल असून हिंदूंनी बीबीसीचा भारतातून नायनाट करण्यासाठी आता कटिबद्ध झाले पाहिजे !
कोलकातामधील शेकडो गावांमध्ये हिंदू नाहीत. अनेक जिल्ह्यांमध्ये लोकप्रतिनिधी कोण असावेत ? हे मुसलमान ठरवतात. अशा परिस्थितीत धर्मप्रेमी बंगालमध्ये हिंदुत्वाचे कार्य करत आहेत.