
बंगालमध्ये धर्मांधांचे प्रस्थ वाढत आहे. बंगालमध्ये कट्टरपंथी जिहादींकडून हिंदूंच्या हत्या केल्या जात आहेत. बंगालला अनेक देशांच्या सीमा जोडल्या आहेत. बाजूच्या देशांकडून बंगालमध्ये आतंकवादाला प्रोत्साहन दिले जात आहे, तेथे तस्करी केली जात आहे. कोलकातामध्ये हिंदूंची मालमत्ता असून नसल्याप्रमाणे आहे. कोलकातामधील शेकडो गावांमध्ये हिंदू नाहीत. अनेक जिल्ह्यांमध्ये लोकप्रतिनिधी कोण असावेत ? हे मुसलमान ठरवतात. अशा परिस्थितीत धर्मप्रेमी बंगालमध्ये हिंदुत्वाचे कार्य करत आहेत.
– श्री. सूरज सिन्हा, श्रीराम स्वामी परिषद, कोलकाता, बंगाल
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
योग्य-अयोग्यतेचा विचार कसा असावा ?
बांगलादेश आणि नेपाळ येथील पुनरावृत्ती भारतात कधीही होणार नाही !
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
ConfirmTkt Controversy : ‘कन्फर्म तिकीट’ आस्थापनाने श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले