अलीगडमध्ये मशिदींसमोर ध्वनीक्षेपकावरून ऐकवली जात आहे हनुमान चालिसा !

‘आम्ही याआधीही प्रशासनाला मशिदींवरील ध्वनीक्षेपक काढण्यासाठी पत्र दिले होते; पण त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. यामुळेच आम्ही हनुमान चालिसा पठण केले’, असे अलीगडमध्ये युवा क्रांती मंचाकडून सांगण्यात आले आहे.

वाराणसीमध्ये अजानच्या वेळी ध्वनीक्षेपकावरून हनुमान चालीसाचे पठण

सर्वोच्च न्यायालयाचा काही वर्षांपूर्वीचा आदेश असतांनाही सरकार, प्रशासन आणि पोलीस हे मशिदींवरील अवैध भोंग्यांवर कारवाई करण्यास टाळत आहेत. त्यामुळे आता हिंदू याला वैध मार्गानेच विरोध करत असतील, तर ते चुकीचे कसे ?

विश्‍वविद्यालयाच्या परिसरात असलेल्या मंदिराला विरोध म्हणून मशीद बांधण्याची साम्यवादी विद्यार्थी संघटनेची मागणी

साम्यवादाच्या नावाखाली हिंदूंचा विरोध करून मुसलमानांचे समर्थन करणारे कधीतरी धर्मनिरपेक्ष असू शकतात का ?

रामनवमीला देशात झालेल्या दंगली कुणी केल्या, याचे सुजात आंबेडकर यांनी उत्तर द्यावे ! – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ

दंगली ब्राह्मण घडवतात, हे म्हणण्यापूर्वी काल परवा रामनवमीला देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या आहेत. त्या कुणी केल्या ?, याचे उत्तर सुजात आंबेडकर किंवा प्रकाश आंबेडकर यांनी द्यावे.

मशिदीचे बांधकाम चालू केल्यास सामूहिक आत्मदहन करू !

मुसलमानबहुल भागांत कधी सिडको मंदिर बांधण्याचा विचारतरी करील का ? हिंदूंनी सिडकोच्या या निर्णयाला वैध मार्गाने संघटित रूपाने विरोध करणे आवश्यक !

हिंदूंच्या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी मुसलमान चालकांच्या गाडीत बसू नये !

असे आवाहन करणार्‍या हिंदु संघटनांना ‘धर्मांध’ संबोधून ही समस्या सुटणार नाही, तर ‘असे आवाहन करण्याची वेळ का आली ?’, तसेच ‘त्यांना असुरक्षित का वाटू लागले आहे ?’, याची चौकशी करणे आवश्यक !

मंड्या (कर्नाटक) येथे मुसलमानांनी घडवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना न करण्याचे अभियान !

मुसलमानांनी देवतांची मूर्ती घडवणे योग्य नाही. ते हिंदूंचे शास्त्रदेखील स्वीकारत नाहीत. शास्त्राची त्यांना अनुमती नाही. शास्त्रानुसार विश्‍वकर्मा जातीच्या लोकांनी मूर्ती घडवली पाहिजे; म्हणून मुसलमानांनी घडवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू नये.

आणंद (गुजरात) येथे हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर मशिदीजवळ धर्मांधांकडून आक्रमण

गुजरातमधील भाजप सरकारने या घटनेची नोंद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि धर्मांधांचे असे आक्रमण करण्याचे पुन्हा धाडस होऊ नये, यासाठी सरकारी यंत्रणांनी त्यांच्यावर वचक निर्माण करावी, असेच हिंदूंना वाटते !

आज सानपाडा येथे हिंदु वस्तीत मशिदीच्या बांधकामाला दिलेली अनुमती रहित करण्यासाठी हिंदूंकडून उपोषण !

हिंदूबहुल देशात हिंदूंना आंदोलन करून त्यांची न्याय मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून याविषयी पावले का उचलत नाही ?

रमझानच्या काळात मुसलमानबहुल भागांतील वीजपुरठ्यामध्ये कपात करू नका !

हिंदूंच्या सणांच्या वेळी वीज पुरवठ्यामध्ये कोणतीही कपात करू नका’, असा आदेश काँग्रेस सरकारकडून कधी दिल्याचे ऐकिवात आहे का ?