श्री महाकालीमातेला फाशी देण्यात येत असलेले मुखपृष्ठ असलेल्या पुस्तकाची ‘अॅमेझॉन’कडून विक्री !
अॅमेझॉनकडून सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारे साहित्य विक्री केले जात असल्याने आता भारत सरकारने या आस्थापनावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
अॅमेझॉनकडून सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारे साहित्य विक्री केले जात असल्याने आता भारत सरकारने या आस्थापनावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
आज जगात ५७ इस्लामी राष्ट्रे आहेत. प्रत्येक धर्मियांची स्वतंत्र राष्ट्रे आहेत. मग असे असतांना हिंदूबहुल नागरिकांसाठी हिंदु राष्ट्र का नको ?
पाद्रयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेले आक्षेपार्ह विधान, यानंतर करासवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना या पार्श्वभूमीवर समस्त शिवप्रेमींनी संपूर्ण गोवाभर ‘श्री शिवछत्रपती सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ राबवण्याचा संकल्प केला.
या ठिकाणी प्रत्येक शुक्रवारी आणि इतर दिवशी ध्वनीक्षेपकाद्वारे सहकार्यांना संबोधित करतात. हा प्रकार रात्री उशिरापर्यंत चालू असतो. यामुळे गावातील शांतता भंग होत आहे.
गेवराई शहरातील निकम गल्ली घाटे फॅब्रिकेशनच्या मागील गोडाऊनमध्ये मागील अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे चालू असलेले पशूवधगृह तात्काळ बंद करण्यात यावे, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने नगर परिषदेकडे देण्यात आले.
समाजातील ब्राह्मण वर्गाविषयी समाजात द्वेष निर्माण करण्याच्या आणि त्याला वाळीत टाकण्याच्या हिंदुद्वेषींनी रचलेल्या व्यापक षड्यंत्राचाच भुजबळ एक भाग आहेत, हे लक्षात येते.
बडवानी येथे शोएब खान उपाख्य मुन्नू हा एका हिंदु तरुणीशी बलपूर्वक विवाह करत असल्याची माहिती मिळाल्यावर हिंदु संघटनांनी त्याला विरोध केल्याने हा विवाह होऊ शकला नाही.
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंच्या विरोधात कार्य करण्यात येत आहे. काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना याचा पश्चात्ताप होत आहे का ?
पाश्चात्त्य संगीत कर्कश असल्याने ध्वनीप्रदूषण करणारा आणि अमली पदार्थांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव कधी रहित होणार ? शासनाने शीघ्रतेने नैसर्गिक पर्यटन आणि आध्यात्मिक पर्यटन यांना प्रोत्साहन देऊन पाश्चात्त्यांचे महोत्सव बंद करावेत आणि गोव्याची जगात चांगली पत निर्माण करावी !
हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर आक्रमण केल्याच्या प्रकरणी हरियाणा पोलिसांनी गोरक्षक बिट्टू बजरंगी यांना अटक केली. त्यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल प्रविष्ट करण्यात आला आहे.