सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ त्यागपत्र द्यावे ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले लैंगिक शोषणाचे आरोप पहाता त्यांनी तात्काळ त्यागपत्र द्यायला हवे. भारतीय जनता पक्षाच्या महिला शाखेच्या वतीने कालच एक पत्रक प्रसिद्ध करून मुंडे यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यात आली आहे.