डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवर ५ वर्षांची बंदी

ही संघटना आतंकवादाला खतापाणी घालते, असा आरोप सरकारकडून करण्यात आला आहे. अवैध कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (यु.ए.पी.ए.नुसार) बंदी घातलेली ही पहिली संघटना ठरली आहे.

(म्हणे) ‘दंगल घडवण्यासाठी भाजपने पैशांचे वाटप केले !’ – नवाब मलिक

रझा अकादमीला सोडून नवाब मलिक यांची हिंदूंना दंगलखोर ठरवण्याची उठाठेव !

हिंदुत्वाला अपकीर्त करणारे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या हिंदुद्वेषी पुस्तकावर बंदी घाला !

हिंदुद्वेषी खुर्शिद यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी

राज्यपालांकडे रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी करणार ! – विहिंप

रझा अकादमी आणि इतर संघटना यांच्याविरुद्ध हिंसाचाराचे गुन्हे नोंद केले पाहिजेत. या विरोधात विश्व हिंदु परिषदेच्या वतीने तक्रारी प्रविष्ट करण्यात येणार आहेत.

दंगल भडकवणार्‍या रझा अकादमीऐवजी स्वरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार्‍या हिंदूंना दोषी ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न ! – आमदार नीतेश राणे, भाजप

रझा अकादमीने काढलेला मोर्चा पूर्वनियोजित होता. हे पोलिसांच्या लक्षात का आले नाही ? राज्यात सरकारच्या पाठिंब्याने हिंदूंवर अन्याय चालू आहे का ?

‘रझा अकादमी’ची पाळेमुळे सांगली जिल्ह्यात आहेत का ? याचे अन्वेषण करा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

रझा अकादमी – २ दिवसांपूर्वी अमरावती येथे झालेल्या दंगलीत ‘रझा अकादमतीचा पुढाकार होता, असे वृत्त समोर येत आहेत. त्यामुळे ‘रझा अकादमी’वर सरकारने बंदी घालण्याचे धाडस दाखवावे.

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून अराजकाची स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करा आणि त्यांना चिथावणी देणार्‍या रझा अकादमीवर बंदी घाला !

त्रिपुरा राज्यातील कथित घटनांच्या निषेधार्थ धर्मांधांनी महाराष्ट्रात निषेध करण्यासाठी बंद पाळणे आणि मोर्चा काढणे, याचे कारण काय ?

मणीपूरमधील आतंकवादी आक्रमणामध्ये सैन्याधिकारी आणि ३ सैनिक हुतात्मा

गेल्या काही दशकांपासून आतंकवादी आणि नक्षलवादी यांचा मुळासकट निःपात करण्यास भारत पूर्णपणे अपयशी ठरला असल्याने अशा घटना घडत आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या ऐतिहासिक गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धेचा निकाल घोषित

युवकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्याचे विचार रुजावे, देव, देश आणि धर्म यांसाठी इतिहासातून प्रेरणा घेऊन युवकांनी पुढे यावे, यासाठी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने ऐतिहासिक गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

शेतकर्‍यांच्या अनुमतीविना उसाच्या देयकातून थकबाकी वसूल करणार नाही ! – महावितरण

खरोखरच जे शेतकरी गरीब आहेत, त्यांना ही सूट मिळणे योग्य आहे; परंतु जे शेतकरी सधन आहेत, त्यांनी वीजदेयके भरणे आवश्यक आहे. गरीब आणि सधन शेतकरी यांच्यासाठी वेगळे नियम असणारी यंत्रणा हवी !