कबुतरांचा उच्छाद !

आज मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कबुतरांची संख्या पुष्कळ प्रमाणात वाढली आहे. लालसर डोळे, मानेकडे हिरवट पट्टा आणि दिसायला रुबाबदार असलेला हा पक्षी अन् त्यांच्या भरार्‍या पाहून अनेकांनी त्याचे उदात्तीकरण केले आहे…

रूढींना फाटा देणारे पुरोगामी !

‘स्वयंसिद्ध महिलांचे हळदी कुंकू’, हा उपक्रम ‘अस्तित्व कला मंच’च्या वतीने विधवा महिलांसाठी आयोजित केला जातो. विधवा महिलांना समाजात सन्मानाने स्थान मिळवून देणे, जुन्या रूढींना फाटा देत नवीन दृष्टीकोन रुजवणे, ही यामागील संस्थेची भूमिका आहे.

प्रवाशांच्या सेवेसाठी…               

महाराष्ट्राची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ‘एस्.टी.’कडे पाहिले जाते. एस्.टी.चे मोठ्या प्रमाणात खासगीकरण होत असल्यामुळे अपघातांची मालिकाच चालू झाली आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये शिवशाही बसगाड्यांच्या अपघात सत्रामुळे प्रवाशांनी शिवशाही बसने..

बातमीमूल्य ?

अभिनेते सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या घरात घुसून एका चोराने आक्रमण केले आणि त्यामध्ये ते घायाळ झाले. त्यांना तात्काळ रिक्शातून रुग्णालयात भरती करून त्यांच्यावर शस्त्रकर्म करण्यात आले आणि आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

शेवटचा दिवस !  

एकदा एका प्रवासाच्‍या कालावधीत काही प्रवाशांमध्‍ये मनुष्‍याच्‍या संघर्षमय आयुष्‍याविषयी चर्चा चालू होती. त्‍यांच्‍यापैकी एक सद़्‍गृहस्‍थ एकूणच परिस्‍थितीवर विशाद व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ‘‘अलीकडच्‍या काळात स्‍मशानभूमीमध्‍येही जागा उपलब्‍ध ..

नशायुक्त पानांचा विळखा !

परदेशात कठोर शिक्षा होत असल्याने व्यसनाधीनतेला आळा बसला आहे; मात्र भारतात कार्यवाहीत त्रुटी आणि भ्रष्टाचार होत असल्यामुळे कायद्यांचा पुरेसा प्रभाव दिसत नाही. भारतानेही कायद्याची प्रभावी कार्यवाही अन् जनजागृती मोहीम राबवायला हवी.

महाराष्ट्र साधू-संतांचा कि पुरोगाम्यांचा ?

सत्य झाकून पुरोगामीत्वाचा विचार रुजवण्यासाठी पुरोगाम्यांचे प्रयत्न पहाता आजच्या विद्यार्थ्यांना ‘प्रगतीशील महाराष्ट्र खरोखर साधूसंतांचा आहे कि पुरोगाम्यांचा?’, असा प्रश्न पडल्यावाचून रहाणार नाही. त्यांना योग्य दिशादर्शनाची आवश्यकता आहे.

नायलॉन मांजा वापरू नका !

आज भारतभरात अनेक शहरांत नायलॉन धाग्यामुळे मनुष्य, प्राणी, पक्षी हे गंभीर घायाळ झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अनेक जणांचे मृत्यूही झाले आहेत. असे असतांनाही उत्पादकांकडून विक्रेत्यांना परदेशात जाण्याचे आमीष दाखवून नायलॉन धाग्यांची विक्री करण्यात येत आहे.

भ्रष्टाचाराची कीड !

अध्यात्मशास्त्रानुसार स्वार्थासाठी गैरमार्गाने इतरांकडून धन लुबाडणे, हे मोठे पाप असून त्याच्या फलस्वरूपात लुबाडणार्‍याची आज ना उद्या कित्येक पटींनी हानी होते, हे लक्षात ठेवावे !

मराठीची गळचेपी !

नुकताच मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा (समृद्ध भाषा) देण्यात आला, तरी राज्यात मराठी भाषेला हाल सोसावे लागत आहेत. गेल्या आठवड्यामध्ये मुंब्र्यात एका मराठी माणसावर अन्याय झाला. मुसलमान फळविक्रेत्यांनी मराठी माणसाला…