परकीचे पद चेपू नका…!

‘परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी । माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका ।। भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे ।  गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका ।।’

पोलीस कि घरगडी ?

कर्मचार्‍यांकडून बागकाम, कुटुंबियांना बाजारात नेणे, मुलांना शाळेत सोडणे, घरातील पाळीव प्राण्यांना फिरायला नेणे, त्यांची निगा राखणे, किराणा आणून देणे, मंडईतून भाजीपाला आणून देणे आदी कामे करवून घेतली जातात.

मंदिर परिसरातही भेसळयुक्त मिठाई !

प्रतिवर्षी दिवाळी, गणेशोत्सव जवळ आली की, भेसळयुक्त मिठाई विकण्याचे पेव गेल्या काही वर्षांपासून धार्मिक स्थळांपर्यंत येऊन पोचले आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात भेसळयुक्त मिठाई विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईची ही पहिली वेळ नव्हे.

वाढते घटस्फोट चिंताजनक !

भारतीय संस्कृतींचे, उच्च विचारांचे, धर्माचरणाचे, त्याग, प्रेम, कर्तव्य या संस्कारांचे आचरण या गोष्टी कुटुंब एकसंध ठेवण्यास साहाय्य करतात. त्यामुळे उथळ निर्णय घेण्यापूर्वी या सर्व गोष्टी आपण योग्य करत आहोत का ? हे पडताळणे आवश्यक आहे !

‘मेटा’चा हिंदुद्वेष !

हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्याच्या या नवीन माध्यमाच्या विरोधात कडक कायदे करणे, तसेच तात्काळ आणि कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा होणे अत्यावश्यक आहे !

नात्यांमधील बाजारूपणा !

तंत्रज्ञानाचे युग किंवा पैसा आपल्याला प्रेम, नात्यांमधील गोडवा देऊ शकत नाही, हे लक्षात घेऊन नाती जपा अन् नात्यांतील कर्तव्ये पार पाडा !

वेशभूषा सकारात्मक हवी !

आजची मुले म्हणजे देशाची भावी पिढी आहे. तिच्यावर अयोग्य किंवा विकृत गोष्टी, हिंसक वृत्ती यांचे कुसंस्कार होऊ नयेत, याची काळजी शाळा आणि पालक यांनी घ्यावी !

जीवघेणा खेळ !

चुकीचे आदर्श अन् तीव्र द्वेषापोटी लोक एकमेकांचे आयुष्यही उद्ध्वस्त करण्यास पुढे-मागे पहात नाहीत. त्यामुळे जीवन सार्थकी लागण्यासाठी योग्य आदर्श ठेवणे अन् आचरण असणे किती आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा उपमर्द !

‘‘जागतिक तरुणांसाठी आश्वासक चेहरा शरद पवार आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात अडचण आली होती. जेव्हा जेव्हा देशासमोर अडचण आली, तेव्हा महाराष्ट्र उभा राहिला आहे. आजचे शिवाजी शरद पवार आहेत.

परकियांच्या खुणा पुसा !

आक्रमकांनी भारतात येऊन येथील मंदिरे पाडली आणि त्या ठिकाणी मशिदी उभारल्या. देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७६ वर्षे झाली, तरी आक्रमकांच्या या खुणा अद्याप तशाच आहेत.