‘स्मार्टफोन’ नावाचा ब्रह्मराक्षस !
शिक्षणक्षेत्रातील ‘प्रथम’ या संस्थेने देशपातळीवर ‘असर २०२४’ हा शैक्षणिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात १४ ते १६ वयोगटातील ५५ टक्के विद्यार्थ्यांचे सामाजिक माध्यमांवर वैयक्तिक खाते असल्याचे म्हटले आहे.
शिक्षणक्षेत्रातील ‘प्रथम’ या संस्थेने देशपातळीवर ‘असर २०२४’ हा शैक्षणिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात १४ ते १६ वयोगटातील ५५ टक्के विद्यार्थ्यांचे सामाजिक माध्यमांवर वैयक्तिक खाते असल्याचे म्हटले आहे.
परंपरांना फाटा देऊन दिखाऊपणा करण्याच्या नादात आपण आपल्या पाल्यांची आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याची अपरिमित हानी करत आहोत, हे पालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
शेतभूमी अधिग्रहित होणे, हे एक प्रकारे शेतकर्याच्या भावना दुखावणारे आहे; कारण पैशांच्या स्वरूपात मोबदला मिळत असला, तरी वडिलोपार्जित स्थावर मालमत्ता नष्ट होत असल्याची भीती त्याच्या मनात कुठेतरी असते.
हट्ट करणार्या मुलाला शांत ठेवण्यासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी सध्या पालक सर्रास पाल्याच्या हाती भ्रमणभाष देतात.
‘साध्वी’ या संन्यास घेतलेल्या असतात. संन्यास घेणे, हे वैराग्याचे प्रतीक असते. संन्यास घेणे, ही सोपी गोष्ट नाही. जीवनातील सर्व सुखांचा त्याग करून साध्वी या व्रतस्थ जीवन जगत असतात.
मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीदशेतच असतो. जीवनामध्ये पावलोपावली परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावे लागते…
एका मोठ्या वृत्तवाहिनीच्या संपादकाने वार्ताहर बनून तीर्थक्षेत्रीच्या आध्यात्मिक स्तरावरील स्नानाचा अनुभव स्वतः घेऊन आध्यात्मिक स्तरावर काय अनुभवले, ते शब्दांत सांगण्याचा प्रयत्न केला, हे अत्यंत कौतुकास्पद, अनुकरणीय अन् पुरोगाम्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे !
मागील २ वर्षांपासून शनिवारवाड्याच्या परिसरातील कचरा न काढल्याने तेथे ठिकठिकाणी कचर्याचे ढीग झाले. नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेने तेथील स्वच्छता केली. शनिवारवाड्याच्या समोरील जागेचे दायित्व महापालिकेचे आहे,..
नवी मुंबई महानगरपालिकेने ३ वर्षांपूर्वी शहरात १२५ कोटी रुपये खर्च करून ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवले; परंतु हे कॅमेरे दुय्यम दर्जाचे असल्याचा आरोप माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी पत्रकार परिषदेत केला.
आज मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कबुतरांची संख्या पुष्कळ प्रमाणात वाढली आहे. लालसर डोळे, मानेकडे हिरवट पट्टा आणि दिसायला रुबाबदार असलेला हा पक्षी अन् त्यांच्या भरार्या पाहून अनेकांनी त्याचे उदात्तीकरण केले आहे…