नशायुक्त पानांचा विळखा !
परदेशात कठोर शिक्षा होत असल्याने व्यसनाधीनतेला आळा बसला आहे; मात्र भारतात कार्यवाहीत त्रुटी आणि भ्रष्टाचार होत असल्यामुळे कायद्यांचा पुरेसा प्रभाव दिसत नाही. भारतानेही कायद्याची प्रभावी कार्यवाही अन् जनजागृती मोहीम राबवायला हवी.