कौशांबी (उत्तरप्रदेश) येथील मदरशात तरुणीवर अनेकदा बलात्कार
मदरशांतील अशा घटनांमुळेच त्यांना अनुदान देण्याऐवजी ते बंद करण्याची आवश्यकता आहे. सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देईल का ?
मदरशांतील अशा घटनांमुळेच त्यांना अनुदान देण्याऐवजी ते बंद करण्याची आवश्यकता आहे. सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देईल का ?
छत्तीसगडमधील भाजप सरकारने सरकारी शाळेत अशा मानसिकतेचे किती शिक्षक आहेत, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे !
D.R.D.O.ने ‘पिनाक’ रॉकेट लाँचरची यशस्वी चाचणी केली. ही यंत्रणा स्वदेशी आहे.‘पिनाक’ नाव भगवान महादेवाच्या ‘पिनाक’ धनुष्यावरून ठेवण्यात आले आहे.
किराणा दुकानांना होत आहे सहस्रो कोटी रुपयांचा तोटा ! केवळ नियमांत पालट करून उपयोग नाही, तर संबंधित आस्थापनांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे !
काँग्रेस आमदाराच्या पत्नीला दंडित केल्याची शिक्षा ! नियमभंग करणार्यांना दंड ठोठावल्यामुळे कारवाई होऊनही माघार न घेणार्या महिला पोलीस अधीक्षकांचे अभिनंदन ! असे अधिकारी सर्वत्र हवेत !
इस्रायलच्या विरोधातही केले अश्लील लिखाण ! अशांवर सरकार काय कारवाई करणार ?
‘मॅच फिक्सिंग – द नेशन अॅट स्टॅक’ : बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी प्रविष्ट केली होती याचिका !
सद्गुरु जग्गी वासुदेव आणि त्यांच्या आश्रमावरील अन्याय्य कारवाईच्या विरोधात उठवला होता आवाज !
विद्यार्थ्यांना शाळेत मिळालेल्या ज्ञानाचा असा उपयोग होणे म्हणजे शाळेत त्यांच्यावर नैतिक मूल्यांचे शिक्षण अन् संस्कार झाले नसल्याचेच दर्शक आहे. असे शिक्षण काय कामाचे ?
सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ! ख्रिस्ती मिशनरी शाळांतील हा प्रकार म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांची हत्याच आहे अन् याची हत्यारी काँग्रेस आहे, हे लक्षात घ्या !