Police in Mahakumbh : मद्य आणि मांसाहार करणार्या पोलिसांची महाकुंभमध्ये नियुक्ती करणार नाही !
मद्यपान आणि मांसाहार करणार्या पोलिसांची प्रयागराज महाकुंभमध्ये सेवेसाठी नियुक्ती करण्यात येणार नाही, असा निर्णय पोलीसदलाने घेतला आहे.
मद्यपान आणि मांसाहार करणार्या पोलिसांची प्रयागराज महाकुंभमध्ये सेवेसाठी नियुक्ती करण्यात येणार नाही, असा निर्णय पोलीसदलाने घेतला आहे.
‘कुंभ शिखर परिषदे’मध्ये कुंभ अभिनंदन पथनाट्य, बाल-युवा कुंभ, कला-संस्कृती कुंभ, कवि कुंभ आणि भक्ती कुंभ यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
‘हा टिळा म्हणजे आशीर्वादाचे द्योतक आहे. त्यामुळे तो प्रत्येक भाविकाला लावण्यात येणार’, असे मंदिराकडून सांगण्यात आले.
सध्यातरी गेली १० वर्षे केंद्रात भाजपचे सरकार अस्तित्वात आहे. ते कुणामुळे टिकले आहे, हे वेगळे सांगायला नको !
समाजकंटकांनी श्री दत्तात्रेय देवाच्या मूर्तीची तोडफोड केली. या घटनेमुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मंदिरात विशेष पूजा चालू होती.
खोटारडे यांनी सावरकर गोमांस खात होते, असे विधान केले होते आणि आता ते कोलांटी उडी मारून ‘ते मांसहारी होते’, असे सांगून त्याचे गांभीर्य अल्प करण्याचा प्रयत्न करत आहेत.
उडुपी पेजावर मठाधीश विश्व प्रसन्न तीर्थ स्वामीजी यांची सरकारकडे मागणी
केरळ उच्च न्यायालयाने केले स्पष्ट !
केरळमध्ये साम्यवादी सरकारच्या नियंत्रणात मंदिरे असल्यामुळेच भाविकांची अशा प्रकारे शुल्क आकारून पिळवणूक केली जाते. न्यायालयाने असे शुल्क आकारणार्या संबंधितांवर कारवाई करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादप्रेमी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांचे सरकार स्थापित होणार असल्याने अशा घटना आता वारंवार घडू लागल्यास आश्चर्य वाटू नये !