ATS Operation In Ratnagiri : सावर्डे (जिल्‍हा रत्नागिरी) येथे आतंकवादविरोधी पथकाने ६ धर्मांधांना घेतले कह्यात !

भारतात आतंकवाद्यांची यंत्रणा गल्ली-बोळांमध्‍ये कार्यरत असल्‍याचे दिसून येते. आतंकवाद आता दाराशी येऊन ठेपला असून ही स्‍थिती भारतासाठी धोकादायक !

Bharat Ratna For Ratan Tata : मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोक प्रस्‍ताव !

रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ देण्‍याची केंद्रशासनाला विनंती करणारा प्रस्‍ताव !

Wajid Khan Arrest : जिहादी आतंकवादाचे समर्थन करणारा स्‍वयंघोषित पत्रकार वाजिद खान याला अटक

सामाजिक माध्‍यमांवरून हिंदूंच्‍या विरोधात चिथावणीखोर वक्‍तव्‍ये करणारे आणि जिहादी आतंकवादाचे समर्थन करणारे वैचारिक आतंकवादी आहेत. अशांना कठोर शिक्षा होण्‍यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्‍यक !

Bihar Muslim Teacher Controversial Statement : (म्‍हणे) ‘भगवान श्रीराम आणि हनुमान मुसलमान होते आणि ते नमाजपठण करायचे !’

हिंदूंच्‍या देवतांना ‘मुसलमान’ संबोधून धर्मांध मुसलमान हिंदूंचा बुद्धीभेद करू पहात आहेत, हे यातून लक्षात येते. असे षड्‍यंत्र हाणून पाडण्‍यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन आवश्‍यक !

Baghpat Conspiracy To Kill Doctor : डॉक्‍टर आणि त्‍याचे कुटुंबीय यांना ठार मारण्‍याचा मुसलमान कर्मचार्‍यांचा कट उघड

डॉक्‍टरांच्‍या जेवणात घातक रसायने आणि क्षयरोगाच्‍या रुग्‍णालयाचे शेंबूड मिसळण्‍याचा होता प्रयत्न

Mussoorie Thook Jihad : चहामध्‍ये थुंकून तो पर्यटकांना देणार्‍या नौशाद आणि हसन अली यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद

अशा जिहादी मानसिकतेच्‍या लोकांनाही आता फाशीची शिक्षा करावी, असेच जनतेला वाटते ! अशा प्रकारे जैविक आक्रमण करण्‍याचा जिहाद्यांचा प्रयत्न आहे, हे लक्षात घ्‍यायला हवे !

Kerala Minor Gang Rape Case : केरळमध्‍ये अल्‍पवयीन मुलीवर सामूहिक बलात्‍कार करणार्‍या ३ मुसलमानांना अटक

वासनांध मुसलमानांकडून मोठ्या प्रमाणात होणार्‍या बलात्‍कारांच्‍या घटना पहाता त्‍यांना शरीयत कायद्यानुसार शिक्षा करण्‍याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Police in Mahakumbh : मद्य आणि मांसाहार करणार्‍या पोलिसांची महाकुंभमध्‍ये नियुक्‍ती करणार नाही !

मद्यपान आणि मांसाहार करणार्‍या पोलिसांची प्रयागराज महाकुंभमध्‍ये सेवेसाठी नियुक्‍ती करण्‍यात येणार नाही, असा निर्णय पोलीसदलाने घेतला आहे.

Organizing  Kumbh :  उत्तरप्रदेश सरकारकडून ‘कुंभ शिखर परिषदां’चे आयोजन !

‘कुंभ शिखर परिषदे’मध्‍ये कुंभ अभिनंदन पथनाट्य, बाल-युवा कुंभ, कला-संस्‍कृती कुंभ, कवि कुंभ आणि भक्‍ती कुंभ यांचे आयोजन करण्‍यात येणार आहे.

Sri Siddhivinayak Temple Tila : श्रीसिद्धिविनायक मंदिरात येणार्‍या प्रत्‍येक भाविकाला लावण्‍यात येणार आशीर्वादाचा भगवा टिळा !

‘हा टिळा म्‍हणजे आशीर्वादाचे द्योतक आहे. त्‍यामुळे तो प्रत्‍येक भाविकाला लावण्‍यात येणार’, असे मंदिराकडून सांगण्‍यात आले.