कोरोना महामारीच्या काळात प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोरोना वाढीला निमंत्रण !
कोरोना रुग्णांसाठी उपचार घेतांना एका साधकाला प्रशासकीय कारभाराविषयी आलेले कटू अनुभव येथे देत आहोत.
कोरोना रुग्णांसाठी उपचार घेतांना एका साधकाला प्रशासकीय कारभाराविषयी आलेले कटू अनुभव येथे देत आहोत.
काश्मिरी पंडितांविषयी काय झाले, हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. हिंदूंना इतिहासापासून शिकायची इच्छा नाही. जोपर्यंत संकट दारापर्यंत येत नाही, तोपर्यंत ते विश्वास ठेवत नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे केरळमधील हिंदू !
‘भारतातील परिवहन खात्याच्या प्रवासी बसची रचना आपल्या सर्वांना ठाऊक आहे. बसमध्ये चढण्यासाठी ज्या पायर्या असतात, त्यांची उंची भूमीपासून अधिक असते. त्यामुळे वृद्ध व्यक्ती बसमध्ये चढ-उतार करतांना होण्यार्या अपघातांचे प्रमाणही अधिक असते.
एसएसआरएफ संकेतस्थळाच्या संदर्भातील प्रसाराचा सप्टेंबर २०२० मधील आढावा प्रस्तुत करीत आहोत . . .
भारतीय सैन्याने पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे ९५ टक्के आतंकवादी सीमेवरच मारले जात आहेत. चीन भारताशी लढू शकत नाही; म्हणून पाकिस्तानचे साहाय्य घेतो हे चीनला न्यूनपणा आणणारे आहे.
दिवसातील एक तृतीयांश वेळ स्मार्टफोनवर वाया घालवणारी नवीन पिढी भारताच्या इतिहासात स्मार्टफोन वापरून त्यावर कोणतीही माहिती सहजपणे वाचू शकणारी तुमची पहिलीच पिढी आहे.
धडधडीतपणे समोर उभ्या असलेल्या समस्येला सातत्याने नाकारत रहाणे आणि असत्याचा मुलामा देत तिची पाठराखण करणे, हीच खरी समस्या असल्याचे चित्र आहे. येथून पुढे शहामृगी पवित्रा न ठेवता समस्येला तोंड देत तिचा योग्य तो बंदोबस्त करणे, हाच पर्याय शेष आहे.
भारत-चीन युद्धाच्या वेळी भारतीय सैन्याची स्थिती चांगली नव्हती. भारताकडे अतिशय जुनी शस्त्रे होती. भारताकडे सेन्च्युरीयन आणि शेरमान बनावटीचे रणगाडे होते. ते दुसर्या महायुद्धात वापरले गेले होते.
मनुष्य बुद्धीमान प्राणी आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राने प्रत्येक अन्नपदार्थात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट्स, खनिज पदार्थ, मीठ, पाणी यांचे प्रमाण किती आहे, हे शोधून काढले आहे.
दळणवळण बंदीच्या काळात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने करण्यात येणार्या ‘ऑनलाईन’ धर्मप्रसाराच्या अंतर्गत ‘चर्चा हिंदु राष्ट्रा’ची या अंतर्गत विशेष चर्चासत्रे आयोजित करण्यात आली.