रिझवी यांची भूमिका !
र एखाद्या पुस्तकामुळे समाजात तेढ उत्पन्न होत असेल, तर त्याविषयी कार्यवाही करणे, हे सरकारचे काम आहे. त्यामुळे सरकार याविषयी काही भूमिका घेणार का ? हे पहावे लागेल.
र एखाद्या पुस्तकामुळे समाजात तेढ उत्पन्न होत असेल, तर त्याविषयी कार्यवाही करणे, हे सरकारचे काम आहे. त्यामुळे सरकार याविषयी काही भूमिका घेणार का ? हे पहावे लागेल.
‘ग्राहक संरक्षण कायदा’ सर्वप्रथम वर्ष १९८६ मध्ये अस्तित्वात आला. वर्ष २०१९ मध्ये जुन्या कायद्यात पालट करण्यात आले आणि ३४ वर्षानंतर म्हणजे जुलै २०२० पासून ‘ग्राहक संरक्षण कायदा, २०१९’ लागू झाला. नवीन कायद्यामध्ये ग्राहकांना अधिक अधिकार देण्यात आले.
कपड्याच्या गोदामाच्या आगीमध्ये शेष राहिलेल्या चांगल्या कपड्यांची लूट करणारे मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे लोभी पोलीस !
सध्याच्या आत्पकाळामध्ये शीतलहर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामान्यतः वातावरणातील तापमान उणे शून्य सेल्सियसपर्यंत गेल्यावर त्याला ‘शीतलहर’ आहे, असे म्हटले जाते.
‘प्रशासन हे नागरिकांना मनस्ताप देण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या सेवेसाठी आहे’, याची जाणीव ज्या दिवशी प्रशासकीय अधिकार्यांना होईल, तोच जनतेसाठी खर्या अर्थाने सुदिन म्हणावा लागेल.’
उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू. या ऋतूत वातावरण रूक्ष आणि उष्ण असते. उन्हाळ्यातील विकारांपासून आपले रक्षण व्हावे आणि आरोग्य टिकून रहावे यांसाठी पुढील काळजी घ्यावी.
सातूच्या (जवांच्या) पिठात तूप आणि खडीसाखर किंवा आमरसात तूप अन् वेलची मिसळून प्यायल्याने अशक्तपणा येत नाही.
गलवानमध्ये चीनला भारताला हरवता आले नाही; म्हणून तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहे. अशा या सायबर युद्धात प्रत्येक नागरिकाचा सहभाग असणे आवश्यक आहे.
भारतात धर्मनिरपेक्षतेच्या नावावर मोठ्या प्रमाणात धोका चालू आहे; परंतु हिंदूंचे दुर्दैव आहे की, ते अजूनही गाढ झोपेत आहेत. ही आश्चर्याची गोष्ट आहे की, हिंदू त्यांच्या काश्मीरकडे का पहात नाहीत ? जेथे हिंदूंना त्यांची संपूर्ण संपत्ती, त्यांच्या मुली आणि महिला यांना सोडून पळून जावे लागले.
परात्पर गुरु डॉक्टरांनीही आचार-विचारांतही साधक आणि हिंदुत्वनिष्ठ, स्वतःची आणि इतरांची संघटना असा भेद कधीच केला नाही. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांनाही ते साधकांप्रमाणे मार्गदर्शन करू शकले आणि आता बरेच हिंदुत्वनिष्ठ त्या मार्गाचे आचरण करून हिंदुत्वाच्या कार्यात आणि ईश्वरप्राप्तीच्या मार्गात अग्रेसर झाले आहेत. याची काही उदाहरणे या लेखात दिली आहेत