हिंदवी स्वराज्य स्थापले अजरामर !

बघून, बोलून नाही बदलत इतिहास ।
त्यासाठी हवा शिवाजीचा, संभाजीचा ध्यास ॥

ईश्‍वरी गुण आणि अवगुण तसेच अलंकार !

ईश्‍वराचे जास्तीतजास्त गुण असलेल्या आणि ईश्‍वराशी एकरूप असलेल्या जिवाला ईश्‍वर सूक्ष्मातील सगळ्यात जास्त अलंकार प्राप्त करून देतो.

राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतांना प्रतिकूल काळही अनुकूल होऊन ‘प्रत्यक्ष भगवंतच कार्य करून घेतो’, याची आलेली प्रचीती !

‘ट्विटर’वर हिंदू जागृत होऊन हिंदुत्वाच्या विषयावर धर्माच्या बाजूने जोरदार वैचारिक लढा देत असून ‘ट्विटर’ची वाटचाल ‘सेक्युलर  इंडिया’कडून ‘हिंदु राष्ट्रा’कडे (कलियुगांतर्गत सत्ययुग) होत असल्याची प्रचीती येणे…

अभिनेत्री कंगना राणावत यांचे सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या मुक्तीच्या अभियानाला समर्थन !

आपला देश, संस्कृती आणि वारसा यांच्या संवर्धनासाठी आपण उभे रहात नाही, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे, असे ट्वीट अभिनेत्री कंगना राणावत यांनी केले आहे.

सनातन पर्वांना अवश्य साजरे करा !

आपल्याला सनातन संस्कृतीशी तोडून धर्मांतर करण्याकडे प्रेरित करण्यात येत आहे. आता पृथ्वीवरील सनातन भाव स्वीकार करावाच लागेल.

राष्ट्राला भगतसिंह, राजगुरु आणि सुुखदेव यांच्यासारखे समर्पित कार्य करणार्‍या युवकांची आवश्यकता आहे ! – श्रेयस पिसोळकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर-महाराष्ट्र आणि विदर्भ स्तरावर ‘ऑनलाईन’ बलीदानदिन साजरा !

सर्वविनाशी दारू ! 

राष्ट्र सामर्थ्यशाली होण्यासाठी सर्वनाशाचे मूळ ठरणार्‍या दारूवरच बंदी आणणे उचित ठरेल. तसे झाल्यास तीच खर्‍या अर्थाने भविष्यातील राष्ट्राच्या सर्वंकष विकासाची चाहूल असेल !

उरण येथील शिवसेनेचे आमदार मनोहरशेठ भोईर यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सदिच्छा भेट !

शिवसेनेच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी कार्यरत असणारे आमदार श्री. मनोहरशेठ भोईर यांची रायगड जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड झाली आहे.

प्रथमोपचार शिकून जीवदान द्या !

भीषण आपत्काळात विविध आपत्तींमध्ये कुणाला इजा किंवा दुखापत झाल्यास त्याच्यावर प्राथमिक उपचार कसे करावेत, रुग्णांना कसे हाताळावे याचे सर्वांनीच प्रशिक्षण घ्यावे !

वाढते गुन्हेगारी विश्‍व !

कायदा-सुव्यवस्थेचा धाक न उरल्याने ‘आपले कुणीही वाकडे करू शकत नाही’, ही मानसिकता वाढीस लागत आहे. आज अनेकांच्या तोंडी आक्रमण, हत्या अशीच भाषा असते.