गोवा : ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी नियमांचे उल्लंघन करून चर्च संस्थेकडून ‘फेस्ता’चे आयोजन !
शासन यावर कोणती कारवाई करणार आहे ? किमान पुढील वर्षीपासून तरी ख्रिस्त्यांचे हे अतिक्रमण बंद होणार का ?
शासन यावर कोणती कारवाई करणार आहे ? किमान पुढील वर्षीपासून तरी ख्रिस्त्यांचे हे अतिक्रमण बंद होणार का ?
इतक्या वर्षांत राज्यात सत्ताधारी असणार्या सर्वच राजकीय पक्षांची ही निष्क्रीयता आहे, हे स्पष्ट होते !
आंदोलनाला ९ दिवस होऊनही संबंधितांकडून कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही. त्यामुळे १० व्या दिवशी विहिरीविषयी ठोस कार्यवाही झाली नाही, तर आमरण उपोषण करण्याची चेतावणी धरणग्रस्तांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांना दिली आहे.
अशी याचिका प्रविष्ट करण्याची वेळ का येते ? राज्य सरकारने माहिती आयोगातील रिक्त जागा न भरणे, हे त्यांच्या कर्तव्यांपासून पळवाट शोधण्याचा प्रयत्न आहे. जनतेने यासाठी जाब विचारणे आवश्यक आहे !
‘कुठे काय करावे ?’, याचेही भान नसणारे डॉक्टर !
एवढी पाणीपट्टी थकित राहीपर्यंत महापालिका प्रशासन शांत का ? यापूर्वीच त्यांच्यावर कडक कारवाई का झाली नाही ?
प्रशासकीय विभागात सर्वच जण एकाच माळेतील असतील तर देश भ्रष्टाचारमुक्त कधीतरी होईल का ? अशांना कठोर शिक्षा त्वरित व्हायला हवी !
फटाक्यांच्या कारखान्यांमधील मृत्यूप्रकरणी उत्तरदायी दोषी अधिकार्यांवरही कठोर कारवाई होणे अपेक्षित !
राज्य परिवहन महामंडळाची सांगलीतून कुंडल येथे जाणारी (एम्.एच्.१४ बी.टी. १०६६) या क्रमांकाची बस पाचवा मैल येथे आल्यावर नादुरुस्त झाल्याने ६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता बंद पडली.
जिल्हा परिषदेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्यावर जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांनी नाच केला.