Lion Akbar Lioness Sita Row : ‘अकबर’ सिंहाला ‘सीता’ नावाच्या सिंहिणीसमवेत ठेवल्यावरून विहिंपकडून न्यायालयात याचिका !
बंगाल राज्य सरकारच्या वन विभागाने ही नावे ठेवल्याचा आरोप !
बंगाल राज्य सरकारच्या वन विभागाने ही नावे ठेवल्याचा आरोप !
अखिल भाविक वारकरी मंडळाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या संदर्भातील लेखी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालय येथे देऊनही वारकर्यांना हा त्रास प्रत्येक ३ मासांनंतर होणार्या वारीसाठी सहन करावा लागत आहे
या प्रकरणी एक चलचित्र सामाजिक माध्यमातून फिरू लागल्यानंतर खळबळ माजली आहे. या प्रकरणी स्थानिक नगरसेवक महेश आमोणकर यांनी ‘पोलिसांनी सखोल अन्वेषण करावे’, अशी मागणी केली आहे.
एखाद्या घटनात्मक आयोगाकडून अशी मागणी होणे, हे गंभीर आहे. केवळ संदेशखाली येथेच नाही, तर संपूर्ण बंगाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
वर्ष २०१० ते २०२० या कालावधीमध्ये ३७९ जणांना रिव्हॉल्व्हरचे शस्त्र परवाने देण्यात आले आहेत, तर जानेवारी वर्ष २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२३ म्हणजे केवळ २ वर्षांमध्ये ३०१ शस्त्रपरवाने देण्यात आले
पायाभूत सुविधांसाठी जनतेला पुन: पुन्हा आंदोलन करावे लागणे आणि निवडणुकीवर बहिष्कार टाकायला लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा कुटुंबियांचा आरोप
शिवसृष्टीची देखभाल न करणारे प्रशासन काय कामाचे ? असा विचार सामान्य नागरिकांच्या मनात आल्यास चूक ते काय ?
जनतेला वारंवार आंदोलन करण्यास भाग पाडणारे प्रशासन जनहितकारी कारभार काय करणार ?
या प्रकरणी, पंचायत संचालकांनी गिरकारवाडो विभागाचे पंचसदस्य बर्नार्ड फर्नांडिस याला ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवून त्यांची पंचसदस्य पदावरून उचलबांगडी का करू नये ? अशी विचारणा केली आहे.