तळेगाव दाभाडे (जिल्हा पुणे) येथे कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्तींचे अवशेष हौदामध्ये अस्ताव्यस्त !

भक्तीभावाने पूजा केलेल्या आणि ज्याच्याशी हिंदूंच्या भावना निगडित आहेत, अशा श्री गणेशमूर्तीची विटंबना करणार्‍या प्रशासनाला भाविकांनी जाब विचारणे आवश्यक !

सिंधुदुर्ग : अरुणा धरणाचे काम प्रकल्पग्रस्तांनी रोखले

जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जात नाही आणि  प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही, तोपर्यंत येथे काम करू देणार नाही.

माहीम रेल्वेरुळांवर झोपडपट्टीतील लोकांची वसाहत !

लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात रहात असून रेल्वेप्रशासनाने आतापर्यंत काहीच कार्यवाही का केली नाही ? याला उत्तरदायी अधिकार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !

पनवेल तालुक्यात शासनमान्यता नसलेल्या ३० शाळा चालूच !

शिक्षण विभाग आणि प्रशासन यावर कधी नियंत्रण आणणार ? बेकायदेशीर शाळा स्थापन करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !

राज्यातील आर्.टी.ओ. कार्यालयांतील वाहन परवाना यंत्रणा ठप्प !

गेल्या २ दिवसांपासून पुण्यासह राज्यातील विविध ‘आर्.टी.ओ.’ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) कार्यालयांतील वाहन परवाना देण्याची यंत्रणा ठप्प झाली आहे.

अनेक वर्षे मदरशांवर कारवाई न करणारे प्रशासन आणि पोलीस यांना देशद्रोहासाठी फाशी द्या !

‘हल्द्वानी (उत्तराखंड) येथील जिल्हा प्रशासनाने अतिक्रमणावर कारवाई करतांना बांभूळपुरा पोलीस ठाण्याच्या सीमेमध्ये असणार्‍या सरकारी भूमीवर बांधलेला मदरसा पाडला. याखेरीज तेथे असणारी मशीद हटवण्याचा आदेश दिला.

पुणे येथील शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात सापडल्या वापरलेल्या सिरींज आणि निरोध !

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यासारख्या ठिकाणी शाळेत निरोध सापडणे, हे लज्जास्पद आहे. या प्रकाराची गंभीर नोंद घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी !

पूना हॉस्पिटल बाँबने उडवून देण्याची खोटी धमकी !

असे प्रकार वारंवार घडत आहेत. संबंधितांना अटक करून कठोर शिक्षा केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

नागपूर येथील पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांचे फेसबुक खाते हॅक !

पोलीस अधिकार्‍यांचे खाते हॅक होणे हे पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण !

सिंधुदुर्ग : मुणगे येथील पाणीपुरवठा योजनेचे फेब्रुवारी २०२३ मध्ये चालू करायचे काम अद्याप ठप्प !

वर्षभर पूर्ण करू न शकलेले काम प्रशासन आता २ मासांत कसे पूर्ण करणार ?