कुलगाम येथे ५ आतंकवादी ठार
अशा प्रकारे जिहादी आतंकवाद्यांना सतत ठार मारले जात असतांनाही काश्मीरमधील आतंकवाद संपलेला नाही. तो संपण्यासाठी आतंकवाद्यांचा कारखाना असणार्या पाकला, तसेच काश्मीरमधील जिहादी मानसिकतेला नष्ट करणे आवश्यक आहे !
अशा प्रकारे जिहादी आतंकवाद्यांना सतत ठार मारले जात असतांनाही काश्मीरमधील आतंकवाद संपलेला नाही. तो संपण्यासाठी आतंकवाद्यांचा कारखाना असणार्या पाकला, तसेच काश्मीरमधील जिहादी मानसिकतेला नष्ट करणे आवश्यक आहे !
सियालकोट येथे अज्ञातांकडून एका पाकिस्तानी आतंकवाद्याला ठार मारण्यात आले आहे. महंमद मुजम्मिल असे या आतंकवाद्याचे नाव असून तो लष्कर-ए-तोयबाशी सबंधित आहे.
जयेश हा लष्कर-ए-तोएबा, हिजबुल मुजाहिद्दीन, ‘पी.एफ्.आय.’सह अनेक आतंकवादी संघटनांशी संबंधित आहे.
लष्कर-ए-तोयबाचा माजी कमांडर अक्रम खान उपाख्य अक्रम गाझी असे त्याचे नाव आहे. पाकच्या बाजौर भागात अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले.
भारतावर तत्सम आक्रमण करण्याचा घाट !
हे आतंकवादी सणांच्या वेळी पंजाबमध्ये घातपात करण्याच्या सिद्धतेत होते.
काश्मीरमधील पाकपुरस्कृत आतंकवादाचे समूळ उच्चाटन करायचे असल्यास पाकच्या विरोधात कारवाई करणे आवश्यक आहे !
लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी हाफिझ सईद याचा जवळचा सहकारी मुक्ती कैसर फारूख याची कराचीमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.
काश्मीरमध्ये प्रतिवर्ष भारतीय सुरक्षादले १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार मारत असतात, तरीही काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट झालेला नाही; कारण पाककडून आतंकवाद्यांची निर्मिती आणि भारतात त्यांची घुसखोरी होत आहे.
काश्मीरमध्ये प्रतिवर्षी १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार केले जाते, तरीही तेथील आतंकवाद समूळ नष्ट झालेला नाही. त्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता असणार्या पाकला नष्ट करणे आवश्यक आहे !