सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > काश्मीरमध्ये ३ आतंकवाद्यांना अटक काश्मीरमध्ये ३ आतंकवाद्यांना अटक 26 Nov 2023 | 05:36 PMNovember 26, 2023 Share this on :TwitterFacebookWhatsapp उरी (जम्मू-काश्मीर) – येथे सुरक्षादलांनी तपासणी नाक्याच्या ठिकाणी लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडे ३ चिनी हँड ग्रेनेड आणि अडीच लाख रुपये सापडले. Share this on :TwitterFacebookWhatsapp नूतन लेख पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकीपाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठारBK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’