US Congressman Brad Sherman : पाकिस्तानने आतंकवादी संघटनांवर कारवाई करावी !
ज्या अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने पाकला कडेवर घेतले आहे, तो पाकिस्तान कधीतरी अशा सांगण्यावरून आतंकवादी संघटनांवर कारवाई करील का ? पाकला केवळ शस्त्रांचीच भाषा कळत असल्याने त्याला त्याच भाषेत सांगावे लागेल !