
सियालकोट (पाकिस्तान) – येथे अज्ञातांकडून एका पाकिस्तानी आतंकवाद्याला ठार मारण्यात आले आहे. महंमद मुजम्मिल असे या आतंकवाद्याचे नाव असून तो लष्कर-ए-तोयबाशी सबंधित आहे. तो त्याचा सहकारी नईम-उर-रहमान याच्यासमवेत चारचाकी गाडीमधून जात असतांना खोखरण चौकाजवळ दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात हे दोघेही ठार झाले. स्थानिक प्रशासनाने ही हत्या भूमीच्या वादातून झाल्याचे म्हटले आहे.
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत