Laskhar-e-Taiba Hamas Videos : ‘लष्कर-ए-तोयबा’ त्याच्या आतंकवाद्यांना दाखवत आहे हमासच्या आतंकवाद्यांनी इस्रायलींवर केलेल्या आक्रमणांचे व्हिडिओ !
भारतावर तत्सम आक्रमण करण्याचा घाट !
भारतावर तत्सम आक्रमण करण्याचा घाट !
हे आतंकवादी सणांच्या वेळी पंजाबमध्ये घातपात करण्याच्या सिद्धतेत होते.
काश्मीरमधील पाकपुरस्कृत आतंकवादाचे समूळ उच्चाटन करायचे असल्यास पाकच्या विरोधात कारवाई करणे आवश्यक आहे !
लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी हाफिझ सईद याचा जवळचा सहकारी मुक्ती कैसर फारूख याची कराचीमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.
काश्मीरमध्ये प्रतिवर्ष भारतीय सुरक्षादले १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार मारत असतात, तरीही काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट झालेला नाही; कारण पाककडून आतंकवाद्यांची निर्मिती आणि भारतात त्यांची घुसखोरी होत आहे.
काश्मीरमध्ये प्रतिवर्षी १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार केले जाते, तरीही तेथील आतंकवाद समूळ नष्ट झालेला नाही. त्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता असणार्या पाकला नष्ट करणे आवश्यक आहे !
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षादलाच्या विरोधातील अनेक आक्रमणात अबू कासिम याचा सहभाग होता. तो पाकव्याप्त काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसवण्याचे काम करत होता.
पोलिसांनी गेल्या २४ घंट्यांत एकाच वेळी ४ वेगवेगळ्या ठिकाणी आतंकवादविरोधी कारवाया करून या ५ जणांना अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.
कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या २ आतंकवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील जंगलात बाँबस्फोटाची चाचणी केल्याचे आतंकवादविरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
भारतातील जिहादी आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी दुर्दम्य राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता !