संपादकीय : अशांत काश्मीर !
इस्रायलचा आदर्श घेतला, तरच काश्मीरमधील आतंकवाद संपवणे शक्य आहे, अन्यथा भारतीय सैनिक हुतात्मा होत रहाणार !
इस्रायलचा आदर्श घेतला, तरच काश्मीरमधील आतंकवाद संपवणे शक्य आहे, अन्यथा भारतीय सैनिक हुतात्मा होत रहाणार !
नेहमीच पाकिस्तानची भाषा बोलणारे फारुक अब्दुल्ला यांच्या अशा वक्तव्यांवरून लवकरच होणार्या विधानसभा निवडणुकांकडे पहाता ते असे बोलत नसतील, हे कशावरून ?
पाकने कोणत्याही व्यासपिठावर काश्मीरचे सूत्र कितीही वेळा उपस्थित केले, तरी त्याचा काहीही लाभ होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे.
हिंदु धर्माचरणामागे आध्यात्मिकतेसह वैज्ञानिक विचारही आहे. अन्य धर्मीय त्यांच्या धर्माविषयी प्रश्न विचारत नाहीत; पण हिंदु धर्माचरण करण्यापूर्वी प्रश्न विचारतात. त्यामुळे आपल्याला हिंदूंना धर्माचरणामागील वैज्ञानिक कारणे सांगणे आवश्यक आहे.
एकदा अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाकिस्तानचा एक अधिकारी आला आणि काश्मीरचा नकाशा पाहून त्यांना म्हणाला, ‘ही टोपी तुम्ही काढून द्या.’ त्या वेळी ते त्याला म्हणाले, ‘‘ही टोपी नाही, हे आमचे शीर आहे आणि शीर कुणी काढून देत नाही.’’
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत चर्चेच्या वेळी भारताचे प्रतिनिधी आर्. रवींद्र यांनी सांगितले की, युनियन प्रांत जम्मू-काश्मीर आणि लडाख हे अविभाज्य आणि भारतातील वेगवेगळे भाग आहेत.
संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचे सूत्र उपस्थित करणार्या पाकला भारताने फटकारले !
चीनला तैवान हा त्याचा भाग वाटतो; म्हणून भारतानेने तैवानविषयी बोलण्यालाही विरोध करणारा चीन काश्मीरप्रश्नात मात्र नाक खुपसतो, हे लक्षात घ्या ! मोदी सरकार आता तरी चीनशी ‘जशास तसे’ धोरणानुसार वागणार का ?
पाकिस्तानने काश्मीरचा राग आळवण्यापेक्षा पाकिस्तान अखंड रहाणार आहे का ?, याचा अधिक विचार करण्याची आता आवश्यकता आहे !
भारताने आर्मेनियाला पाठिंबा दिल्याने अझरबैजान अप्रसन्न !