नागपूर येथील वायूसेना अधिकार्याच्या पत्नीवरील अत्याचाराचे प्रकरण
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

नागपूर – भारतीय वायूसेनेतील अधिकार्याच्या २४ वर्षीय हिंदु पत्नीला ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार करून तिचे बलपूर्वक धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अयाज मदारे, त्याचा साथीदार आमीन शेख यांच्यानंतर आता मध्यप्रदेशातून मौलानाला अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
The maulana accused in the alleged assault case involving an Air Force officer’s wife in Nagpur has been arrested from Madhya Pradesh.
If even the family members of those serving the nation in the armed forces are not safe, it raises serious concerns about public security.… https://t.co/0JlwairKOM pic.twitter.com/jywxIgEMP4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 18, 2026
१. मुख्य धर्मांध आरोपी अय्याज मदारे (वय २६ वर्षे) हा पीडितेचा वर्गमित्र होता. त्याने जवळीक साधून तिला गुंगीचे औषध पाजले आणि तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराची छायाचित्रे आणि व्हिडिओ बनवून ते प्रसारित करण्याची धमकी दिली अन् वारंवार तिचे लैंगिक शोषण केले. तिने इस्लाम स्वीकारावा आणि लग्न करावे, यासाठी दबाव आणला.
| सविस्तर वृत्त वाचा → IAF Officer Wife Rape : वायूसेनेतील अधिकार्याच्या पत्नीवर बलात्कार; २ धर्मांधांना ५ दिवस पोलीस कोठडी ! |
२. मध्यप्रदेशातून आणलेल्या मौलानाने पीडितेवर काळी जादू आणि अघोरी कृत्ये करून बलपूर्वक धर्मांतर अन् निकाह करण्यासाठी अमानुष प्रयत्न केले. यात धर्मांध आरोपी आमीन शेख (वय ३० वर्षे) यानेही साहाय्य केले. पीडितेने भीतीपोटी हा छळ पतीपासून लपवला; मात्र पती घरी असतांना आरोपींचा धमकीचा दूरभाष आल्याने तिला पतीला सर्व सांगावे लागले.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !