हत्येच्या मुख्य कटात थेट सहभागी होता झाकीर

मंगळुरू (कर्नाटक) – भाजयुमो (भारतीय जनता युवा मोर्चा) या संघटनेचे हिंदुत्वनिष्ठ नेते प्रवीण नेट्टारू यांची २६ जुलै २०२२ या दिवशी हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्या करणार्यांपैकी एका मुख्य आरोपीला कर्नाटक उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला. झाकीर सवणूर (३५ वर्षे) असे त्याचे नाव असून या प्रकरणातील तो १८ वा आरोपी आहे. प्रवीण यांच्या हत्येच्या कटात थेट सहभागी असलेल्यांपैकी तो एक होता.
Mangaluru: Interim bail granted to Zakir Savanur, an accused directly involved in the murder conspiracy of Hindutva activist Praveen Nettaru!
Exploiting legal loopholes, these jihadis walk free on bail only to resume anti-Hindu activities.
How long will this cycle of injustice… https://t.co/4LWUixgQU6 pic.twitter.com/puubPv4Zhj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 11, 2026
झाकीरला २८ जुलै २०२२ या दिवशी बेळ्ळारे येथील शफीकसमवेत पोलिसांनी अटक केली होती. यापूर्वी या प्रकरणातील २६ वा आरोपी असलेल्या सोमवारपेट येथील एच्.वाय. रियाझ याला जामीन मिळाला. त्याला या प्रकरणातील आरोपींना आश्रय दिल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण ?
२६ जुलै २०२२ या दिवशी कर्नाटकातील बेळ्ळारे येथे ‘अक्षय चिकन सेंटर’समोर प्रवीण नेट्टारू यांची काही जिहादी मुसलमानांनी प्राणघातक शस्त्रांनी वार करून हत्या केली होती. हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात आले होते. या प्रकरणी २६ जणांना अटक झाली होती.
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
पुणे येथील येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंजुम बागवान यांच्याकडून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवाया !