छत्रपती संभाजीनगर येथे बाबा फरजान डॉनच्या घरावर धाड
९० च्या दशकात मिटमिटा आणि सिटी चौकात मोठा धाक असणार्या बाबा फरजान डॉनच्या घरी पोलिसांनी १० जुलैच्या पहाटे धाड घातली.
९० च्या दशकात मिटमिटा आणि सिटी चौकात मोठा धाक असणार्या बाबा फरजान डॉनच्या घरी पोलिसांनी १० जुलैच्या पहाटे धाड घातली.
अशी मागणी का करावी लागते ? शासकीय निर्णयाची प्रभावी कार्यवाही तत्परतेने कधी होणार ?
ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेत आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त करत १० मुख्य आरोपींना अटक केली आहे.
शहरात शासकीय अन्नधान्याची अनधिकृत विल्हेवाट लावणार्या आणि संघटित गुन्हेगारी करणार्या टोळ्यांवर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी अत्यंत कडक पावले उचलली आहेत.
गर्भवती हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक !
धर्मांधांना कायद्याचा धाक न उरल्याचे द्योतक !
छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. हे सर्व जण समुद्रकिनार्यावर फिरण्यासाठी गेले होते. यातील ८ जण समुद्रात पोहोत असतांना सर्व जण प्रवाहामध्ये समुद्रात ओढले गेले.
छत्रपती संभाजीनगर येथील पळशी जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत दुरवस्थेत असून खिडक्या मोडलेल्या, पत्रे गंजलेले, वीज आणि शौचालय नसलेल्या अवस्थेत गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्या अशा धर्मांधांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा असे करण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही !
‘कॉकरोच जनता पार्टी’ची विचारधारा काँग्रेसशी मिळती-जुळती असल्याच्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या विधानावर बोलतांना दीपके म्हणाले, ‘‘आमची प्रेरणा मोहनदास गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू आणि क्रांतीकारक भगतसिंह हेच आहेत आणि हीच आमच्या पक्षाची मूळ विचारधारा आहे.’’