Arrest Sheikh Hasina : (म्हणे) ‘भारताने शेख हसीना यांना अटक करून बांगलादेशाला सोपवावे !’ – बांगलादेश सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन
‘बांगलादेश सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन’चे अध्यक्ष एम्. मेहबूब उद्दीन यांनी भारताकडे माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांची बहीण शेख रेहाना यांना अटक करून ढाका येथे परत पाठवण्याची मागणी केली आहे.