Modi’s 100 Day Review Agenda : पंतप्रधान मोदी यांच्याकडून १०० दिवसांची कार्यक्रम पत्रिका सिद्ध !
मोदी सरकारचे पुढील लक्ष्य सैन्यदल आत्मनिर्भर करण्याकडे असेल. त्या दृष्टीने सैन्यदलाच्या संदर्भात सरकार मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मोदी सरकारचे पुढील लक्ष्य सैन्यदल आत्मनिर्भर करण्याकडे असेल. त्या दृष्टीने सैन्यदलाच्या संदर्भात सरकार मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
गुजरात येथील वस्तू आणि सेवा कर आयुक्त आणि त्यांच्या नातेवाइकांनी महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी या गावातील ६२० एकर भूमी कवडीमोल भावाने ग्रामस्थांकडून विकत घेतली व ४० एकर जागेत अनधिकृत ‘रिसॉर्ट’ बांधले.
सोन्या-चांदीच्या घडणावळीमुळे लवेकर कुटुंबियांच्या घरी विविध प्रकारची नाणी यायची. त्यामुळे श्री. गौरव यांना नाणी संग्रह करण्याची आवड निर्माण झाली.
‘अभिनंदन यांची सुटका न केल्यास पाकवर आक्रमण करू’, अशी भारताने धमकी दिल्यामुळेच पाकने त्यांची सुटका केली होती, हे सत्य चौधरी का सांगत नाहीत ?
यंदा १०० टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याची शक्यतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आपत्ती निवारणाच्या सिद्धतेचा आढावा !
अनधिकृत शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्यांना कारागृहातच डांबायला हवे !
डॉ. बाबासाहेब म्हणाले, ‘‘ज्या १३७ लोकांनी स्मृती लिहिल्या, त्यांच्यामध्ये याज्ञवल्क्य आणि मनु यांच्या स्मृती अव्वल दर्जाच्या आहेत. दोघांनीही मुलींना पित्याच्या संपत्तीचा एक चतुर्थांश हिस्सा दिला आहे.
संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून २७ मे या दिवशी पावसाळ्यापूर्वी अग्नीशमन विभागाकडून अग्नीशमन, शोध आणि बचाव कार्य यांची प्रात्याक्षिके पंचगंगा नदीघाट येथे सादर करण्यात आली.
देशातील कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या काशीचे माहात्म्य पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी पुन्हा प्रस्थापित केले. राजमाता अहिल्यादेवींचे हे उपकार हिंदु समाज कधीच विसरणार नाही’, असे विचार भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी येथे व्यक्त केले.
अशा प्रकारची तस्करी त्याने पूर्वीही केली आहे का ?, याचीही चौकशी झाली पाहिजे !