Pakistan Congratulates Modi After 5 Days : पाकच्या पंतप्रधानांनी ५ दिवसांनी केले नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन !
पाकच्या पंतप्रधानांनी ५ दिवसांनी अभिनंदन केले आहे. पंतप्रधान शरीफ यांना भारताकडून मोदी यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले नव्हते.
पाकच्या पंतप्रधानांनी ५ दिवसांनी अभिनंदन केले आहे. पंतप्रधान शरीफ यांना भारताकडून मोदी यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले नव्हते.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संसद विसर्जित केली आहे. युरोपीयन युनियनच्या बैठकीत त्यांच्या पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला.
अशांची भरती करणार्या आणि त्यांना एवढे दिवस पदावर राहू देणार्या संबंधितांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
आता सामना काही घंट्यांवर असतांना अशा प्रकारचे विधान करून ‘आपण देशभक्त आहोत’ असा दाखवण्याचा प्रयत्न खादर करत आहेत, असेच कुणालाही वाटेल !
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात २४ उमेदवार उभे होते, त्यापैकी २१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. ही रक्कम ४ लाख ३७ सहस्र ५०० रुपये इतकी आहे.
नेपाळचे पंतप्रधान प्रचंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी भारतात येण्याची शक्यता आहे. या भारत दौर्यापूर्वी नेपाळ सरकारने हे पाऊल उचलले आहे.
सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनास प्रत्येक पावसाळ्याच्या पूर्वी निवेदन का द्यावे लागते ? जनतेच्या कररूपातून वेतन घेणारे अधिकारी मग नेमके काम काय करतात ?
सातारा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून या दिवशी वखार महामंडळाच्या कोठारामध्ये (गोडाऊनमध्ये) होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवला आहे.
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन्.के. पाटील यांनी ‘शांताई सिटी सेंटर’ समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या २ गाड्यांना धडक दिली. धडक दिल्यानंतर ते घटनास्थळी न थांबता घरी निघून गेले.
‘युनेस्को’च्या पॅरिस कार्यालयात त्यांच्या ३ वर्षांच्या कार्यकाळात त्यांना अनेक यश मिळाले. त्यांनी विदेशात भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली.