चारधाम यात्रेसाठी ‘ऑनलाईन’ नोंदणी आवश्यक ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

या यात्रेसाठी उत्तराखंड सरकारच्या वैद्यकीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.

अभ्यासूपणा आणि गुणवंतपणा आयुष्यभर ठेवून भवितव्य उज्ज्वल करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ३ गुणवत्ता परीक्षेतून २३ सहस्र विद्यार्थ्यांमधून २० विद्यार्थ्यांची ‘नासा’ला जाण्यासाठी निवड करण्यात आली.

Modi Kanyakumari Meditation : ध्यानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला जाणार !

‘विवेकानंद रॉक’ हे तमिळनाडूमधील कन्याकुमारी येथील समुद्रात असलेले एक स्मारक आहे. किनार्‍यापासून अनुमाने ५०० मीटर अंतरावर समुद्रातील दोन खडकांवर हे स्मारक बांधले आहे.

Ban On ‘Zee’ Media In Punjab : पंजाबमध्ये ‘झी’ प्रसारमाध्यमाच्या सर्व वाहिन्यांवर अघोषित बंदी !

आम आदमी पक्षाच्या सरकारची हुकूमशाही ! हाच पक्ष अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि लोकशाही याचा गप्पा मारतो, हे संतापजनक !  

मनुस्मृतीचे दहन करतांना जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र फाडले !

मुसलमानांमध्ये खतना, हलाला, बुरखा आणि आता रहित झालेल्या तलाक या कुप्रथांविषयी आव्हाड यांनी कधी ‘ब्र’ ही काढला नाही आणि मनुस्मृतीचा कुठलाही अभ्यास नसतांना ती मात्र ते जाळत आहेत.

 Exchange Kartarpur For kashmir : (म्हणे) ‘भारताने कर्तारपूर साहिबच्या बदल्यात काश्मीर पाकला द्यावे !’

संपूर्ण पाकिस्तानच भारताशी जोडला जाणार आहे. त्यामुळे अब्दुल बासित यांच्यासारख्यांनी अशा प्रकारची विधाने करण्यापेक्षा त्यांचे अस्तित्व टिकून ठेवण्याचाच आता विचार करावा !  

(म्हणे) ‘मुसलमानाच्या घरात १० मुले असल्याचे दाखवणार्‍याला ११ लाख रुपयांचे पारितोषिक देईन !’

मुसलमानांसाठी लढणारे आमदार जितेंद्र आव्हाड हे हिंदूंना पवित्र असणारी मनुस्मृति जाळतात, हे लक्षात घ्या !

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट !

कृष्णा नदीचे सुशोभिकरण आणि शुद्धीकरण करण्यासाठी ‘नमामी गंगा’ या योजनेच्या धर्तीवर ‘नमामी कृष्णा’ योजना महाराष्ट्रासह इतर राज्यांतही राबवावी.

Sheikh Hasina Conspiracy To Divide Bangladesh : बांगलादेश आणि म्यानमार यांची फाळणी करण्याचे षड्यंत्र !

पंतप्रधान हसीना म्हणाल्या , त्यांना देशांतर्गत आणि बाह्य दोन्ही कठीण आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या विरोधात कट रचला जात आहे.

आषाढीवारी पालखी सोहळ्यात वारकर्‍यांना उत्तम सोयीसुविधा देण्यावर भर देण्यात येतील !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ‘आषाढी वारी पालखी सोहळा २०२४’च्या नियोजनासाठी महापालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.