स्वार्थांधतेची परिसीमा !
एखाद्या संकटात संपूर्ण जगच होरपळून निघत असेल, तेव्हा अशा संकटकाळातही काही भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणा आर्थिक लाभासाठी खालच्या पातळीला जातात, अशा वेळी सामान्य माणसाचे मन अस्वस्थ होते.
एखाद्या संकटात संपूर्ण जगच होरपळून निघत असेल, तेव्हा अशा संकटकाळातही काही भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणा आर्थिक लाभासाठी खालच्या पातळीला जातात, अशा वेळी सामान्य माणसाचे मन अस्वस्थ होते.
कै. सौ. विमल राजंदेकर यांचा माघ शुक्ल पक्ष षष्ठी (१७.२.२०२१) या दिवशी प्रथम वर्षश्राद्ध झाले. त्यानिमित्त काल (१७ फेब्रुवारीला) त्यांचे पती श्री. शाम राजंदेकर यांना जाणवलेली त्यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे पाहिली. आज पुढील सूत्रे पाहूया.
पूजा चव्हाण नावाच्या तरुणीवर येथे उपचार झालेले नाहीत,-डॉ. मिलिंद कांबळे
समाजाची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हे या घटनेतून लक्षात येते. समाजाची दु:स्थिती दूर करण्यासाठी धर्मशिक्षण देणे, तसेच कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्यक आहे !
कै. (सौ.) विमल राजंदेकर यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे देत आहोत.
पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केलेल्यावर नियमांचे पालन होण्यासाठी कोणतीच कृती केली नाही.
राज्यातील जमुईत सिकंदरा आणि बारहाट येथे तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला.
स्वत:चे रक्षण करू न शकणारे पोलीस समाजाचे रक्षण काय करणार ?