Ajmer Dargah Diwan Writes To PM : अजमेरला ‘राष्ट्रीय जैन तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करा !

दर्ग्याचे दिवाण सय्यद जैनुल आबेदीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अजमेरला ‘राष्ट्रीय जैन तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी स्वागत केले आहे.

Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभक्षेत्रातील ‘कला कुंभ’ प्रदर्शनात कुंभाच्या इतिहासाविषयी शासकीय पुराव्यांचे प्रदर्शन

ब्रिटिशांनी केवळ कुंभमेळ्यातून भारताची इतकी संपत्ती कररूपाने लुटली ! आज ही कागदपत्रे उपलब्ध असल्याने काही वर्षांच्या कुंभमेळ्यांची आकडेवारी आपल्याला मिळते. अशा अनेक कुंभमेळ्यांतून ब्रिटीश, मोगल आक्रमक आणि अन्य पातशाह्यांनी भारताच्या संपत्तीला कसे लुटले असेल ? याची थोडी कल्पना येते !

‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव पाळणारे होते’, असा खोटा इतिहास पसरवला जातो !

‘शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र’, असे म्हटले जाते; मग छत्रपती शिवाजी महाराज उसने आले होते का ? त्यामुळे महाराष्ट्राचा सातबारा कुणाच्याही नावावर केला जाऊ शकत नाही.

देश-विदेशांना आध्यात्मिक अनुभूती देणारी साधना परंपरा : कल्पवास !

केवळ भारतियांनाच नव्हे, तर विदेशी लोकांनाही आध्यात्मिक आनंद प्रदान करणारी भारताची ही प्राचीन साधना परंपरा निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण आहे.

…आणि हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीला प्रारंभ झाला !

आज राजमाता जिजाऊ जयंती (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने…

प्राचीन गुरुकुल पद्धत

पूर्ण १२ वर्षे असे वास्तव्य झाल्यावर ही मुले शास्त्रपारंगत होत, मग त्यांना ‘स्नातक’ ही पदवी प्राप्त होत असे. ‘स्नातक’ ही पदवी प्राप्त झाल्यानंतर छात्र आचार्यांचा आशीर्वाद घेऊन आणि उपदेश ग्रहण करुन नगरांमध्ये आपापल्या घरी जात.

युगपुरुष निर्मात्या राजमाता जिजाऊ !

आज राजमाता जिजाऊ यांची जयंती (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने…

CM Yogi Appeals In Prayagraj Mahakumbh : मुसलमानांनी हिंदूंना सनातन धर्माची प्रतीके शांततेत परत करावीत !

मुसलमानांनी हिंदूंच्या बळकावलेल्या वास्तू परत केल्या असत्या, तर आताची स्थिती निर्माणच झाली नसती. आताही अशा आवाहनामुळे मुसलमान हिंदूंना त्यांच्या वास्तू परत करण्याची शक्यता नाही. त्यामुळे हिंदूंच्या वास्तू हिंदूंना कायदेशीर लढाईद्वारेच मिळवाव्या लागतील, हीच वस्तूस्थिती आहे !

Shiva Temple Under Jama Masjid Aligarh: अलीगड (उत्तरप्रदेश) येथील जामा मशिदीच्या ठिकाणी पूर्वी होते शिवमंदिर !

देशातील बहुतेक जुन्या मशिदींच्या ठिकाणी पूर्वी हिंदु मंदिरे होती, असेच आता जनतेला वाटू लागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेच आता या मशिदींचा इतिहास शोधण्यासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावे आणि खरी माहिती जनतेसमोर आणावी !

Firozabad ShivMandir Reopened : फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानबहुल भागात ३० वर्षांपासून बंद असणारे शिवमंदिर उघडण्यात आले !

मंदिराची माहिती मिळताच हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जाऊन तेथे स्वच्छता केली. तसेच हनुमान चालिसाचे पठण केले. त्यापूर्वी प्रशासनाने मंदिराचे कुलूप उघडले.