
‘कणकवली तालुक्यातील फोंडाघाटात दुचाकीचा अपघात होऊन ती दरीत कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती; मात्र आता ४ वर्षांनंतर यामागील सत्य बाहेर आले असून तो अपघात नव्हता, तर नियोजनपूर्वक त्या तरुणाची केलेली ती हत्या होती, हे उघड झाले आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी करून ४ संशयितांना अटक केली, तर अन्यांचा शोध घेत आहेत.’ (१३.६.२०२६)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !