डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?

डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?

येथील सर्वांची एकच निसर्गपूजक संस्कृती आहे, तिला ‘भारतीय म्हणा’ किंवा ‘हिंदु म्हणा’ आणि तिला येथील सर्व हिंदु, ख्रिस्ती, मुसलमान अन् भारतीय यांनी अब्रह्मिक (एकेश्वरवादी) सांस्कृतिक विस्तारापासून जपणे आवश्यक आहे.

‘सिटीझन व्हिजिलान्टे’ : न्याय बंदुकीने करावा कि चांगुलपणा जपत त्याची वाट पहावी ?

‘सिटीझन व्हिजिलान्टे’ : न्याय बंदुकीने करावा कि चांगुलपणा जपत त्याची वाट पहावी ?

‘सिटिझन व्हिजिलान्टे’ हा इंग्रजी भाषेतील चित्रपट पाहिला. या चित्रपटात एक प्रसंग आहे, जिथे चित्रपटाचा नायक (खलनायक) मायकल सँडर्स ज्या स्थलांतरितांनी बलात्कार केलेला असतो, त्यांची हत्या करत असतो. त्या प्रसंगातील संवाद फार उत्तम आणि बेधडक आहे.

प्रादेशिक अस्मिता किती ताणायची ?

प्रादेशिक अस्मिता किती ताणायची ?

महत्त्वाचे म्हणजे यातून ‘मराठी महाराष्ट्राची किंवा गोव्याबाहेरची’, हे चिन्हित करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना ? सध्या प्रादेशिक अस्मिता नको तितक्या ताणण्याचा ‘ट्रेंड’ (एक पद्धत) चालू आहे.

हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)

हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)

‘सत्य हिंदी’ या डिजिटल मिडिया प्लॅटफॉर्मवरील ‘बात बोलेगी’, या कार्यक्रमात ‘हिंदू पहले से हिंसक थे या अब हो गए ?’, या मथळ्याखाली एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.

जेवढे रुपये कमवण्यासाठी आर्यभट्ट यांचा अवमान केला, तेवढे भारत सरकारने दंड म्हणून वसूल करावेत !

जेवढे रुपये कमवण्यासाठी आर्यभट्ट यांचा अवमान केला, तेवढे भारत सरकारने दंड म्हणून वसूल करावेत !

‘ॲमेझॉन इंडिया’तील माणसांनी ‘असे केले’ यापेक्षाही त्यांना ‘असे करावेसे वाटले’, हेच आम्ही अभिमानशून्य झालो आहोत’, याचे द्योतक आहे.

आदिवासी कि वनवासी ?

आदिवासी कि वनवासी ?

शब्दांना अर्थ असतो; म्हणूनच ते जाणीवपूर्वक योजले जातात. असे जाणीवपूर्वक योजलेले शब्द पुढे जाऊन अर्थाला अपेक्षित परिणामही घडवत रहातात. ‘आदिवासी’ हा एक असा शब्द आहे, जो पाश्चिमात्य विद्वानांनी मुद्दाम योजला.

गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !

गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !

ठराविक कुळांकडे मंदिरांची महाजनकी (प्रशासकीय हक्क) आहेत, म्हणजे इतरांवर अन्याय आहे, असे म्हणणे चुकीचे; त्याविषयीची कारणमीमांसा !

मराठी भाषेला गोव्याची राजभाषा का करायची ?

मराठी भाषेला गोव्याची राजभाषा का करायची ?

‘राजभाषा म्हणून जे काही मिळायचे, ते मराठीलाही मिळते; मग मराठीला गोव्याची राजभाषा का करायची ?’, हा प्रश्न अनेकांना पडतो. गोव्यातील मराठी पुष्कळ प्राचीन आहे, तिला लिखित आणि मौखिक दोन्ही परंपरा आहेत, हे सत्यच आहे.

बकर्‍यांचा जीव वाचवायचा आहे, डुकराची पूजा करा !

बकर्‍यांचा जीव वाचवायचा आहे, डुकराची पूजा करा !

प्रत्येक गावात वर्षातून एकदा बळी देणार्‍या प्राण्याची दया येऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (वास्तवात हिंदु श्रद्धा निर्मूलन समिती) प्राण्यांचा बळी देण्याविरुद्ध कायदा संमत करून घेतला. सरकारने तो केलाही; कारण पशूबळी हिंदू देत होते.

वाळवी लागलेली संस्कृती कुठवर टिकेल ?

वाळवी लागलेली संस्कृती कुठवर टिकेल ?

तमिळनाडूमधील द्रमुक नेते आणि विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन जे म्हणाले, ते आजवर चालत आलेल्या आणि पुढेही चालू रहाणार्‍या शृंखलेचा केवळ एक बिंदू आहे. (उदयनिधी स्टॅलिन तमिळनाडूच्या विधानसभेत ‘सनातन धर्म नक्कीच नष्ट केला पाहिजे’, असे म्हणाले होते.)